ठळक बातम्या
Shaktikanta Das Appointed Principal Secretary to PM Modi: RBI चे माजी गव्हर्नर शक्तीकांत दास यांची पंतप्रधान मोदींच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती
Bhakti Aghavकार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन मंत्रालयाने शनिवारी जारी केलेल्या अधिकृत सूचनेनुसार, दास यांची नियुक्ती त्यांनी पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून लागू होईल, अशी घोषणा करण्यात आली आहे.
Air India Apologized To Shivraj Singh Chouhan: माफ करा! तुटलेल्या सीटवरून प्रवास केल्याबद्दल एअर इंडियाने मागितली शिवराज सिंह चौहान यांची माफी
Bhakti Aghavसोशल मीडियावर पोस्ट करताना शिवराज सिंह चौहान यांनी लिहिले की, 'आज मला भोपाळहून दिल्लीला यावे लागले. मी एअर इंडियाच्या फ्लाइट क्रमांक AI436 वर तिकीट बुक केले आणि मला सीट क्रमांक 8C मिळाली. मी जाऊन सीटवर बसलो, सीट तुटलेली होती आणि आत खोलवर गेली होती. मला या सीटवर बसणे वेदनादायक होते.
AUS vs ENG 4th Match Scorecard: बेन डकेट ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजावर पडला तुटून, झळकावले ऐतिहासिक शतक; कांगारुसमोर 352 धावांचे लक्ष्य
Nitin Kurheइंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 351 धावा केल्या. अपेक्षेप्रमाणे, लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमने फलंदाजांना साथ दिली. परिस्थितीचा फायदा घेत बेन डकेटने 165 धावांची ऐतिहासिक खेळी खेळली. डकेट चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा खेळाडू बनला आहे.
Mahashivratri 2025 Messages In Marathi: महाशिवरात्री निमित्त Wishes, Quotes, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरा करा शुभ दिवस!
टीम लेटेस्टलीयंदा 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. तुम्ही या दिवशी Wishes, Quotes, WhatsApp Status द्वारे तुमच्या प्रियजनांना शुभेच्छा देऊन हा शुभ दिवस साजरा करू शकता.
IND vs PAK: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला धक्का! विराट कोहलीला सराव करताना दुखापत; फोटो आला समोर
Nitin Kurheभारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी शनिवारी भारतीय संघाने जोरदार सराव केला. अनेक खेळाडू वेळेपूर्वीच मैदानावर पोहोचले होते आणि विराटसोबत सराव सुरू केला होता. जेव्हा चेंडू विराट कोहलीच्या पायाला लागला तेव्हा तो मैदानाबाहेर गेला.
Alex Carey बनला 'सुपरमॅन', हवेत उडताना घेतला एक अद्भुत झेल; व्हिडिओ व्हायरल
Nitin Kurhe1.4 षटकांत, सॉल्टने लाँग ऑनच्या दिशेने एक शक्तिशाली शॉट खेळला. पण अॅलेक्स कॅरीने मिड-ऑनच्या दिशेने हवेत काही फूट उडत एक शानदार झेल घेतला. त्याने एक शानदार झेल घेऊन इंग्लंडला पहिला धक्का दिला.
Mahashivratri 2025 HD Images: महाशिवरात्रीच्या दिवशी WhatsApp Status, Messages, Wishes द्वारे मित्र-परिवारास द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा!
टीम लेटेस्टलीतुम्हाला देखील तुमच्या मित्र-परिवाराला महाशिवरात्रीच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर आम्ही तुमच्यासाठी Mahashivratri HD Images, Messages आणि Wishes घेऊन आलो आहोत.
IND vs PAK, Champions Trophy 2025 Live Telecast On DD Sports: भारत विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्याचे थेट प्रक्षेपण फ्री डिशवर उपलब्ध असेल का? दूरदर्शन टीव्ही चॅनेलवरील प्रसारण कसे पहाल?
Jyoti Kadamजिओ स्टारकडे भारतातील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे अधिकृत प्रसारक आहे. पण या आठ देशांच्या स्पर्धेचे प्रसारण डीडी स्पोर्ट्स, डीडी नॅशनल, डीडी फ्री डिश किंवा दूरदर्शन नेटवर्कवर उपलब्ध असेल का? हे जाणून घेण्यासाठी खाली वाचा.
IND vs PAK Champion Trophy 2025: दुबईच्या मैदानावर टीम इंडिया आणि पाकिस्तानचा कसा आहे रेकाॅर्ड? वाचा एका क्लिकवर
Nitin Kurheटीम इंडियाचा सामना 23 फेब्रुवारी रोजी दुबईच्या मैदानावर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होईल. या स्टेडियमवरील टीम इंडियाचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. टीम इंडियाने येथे बांगलादेश, पाकिस्तान, हाँगकाँग आणि अफगाणिस्तानविरुद्ध सामने खेळले आहेत.
Mahashivratri 2025 Wishes in Marathi: महाशिवरात्री निमित्त Messages, Greetings द्वारे द्या शिवभक्तांना खास शुभेच्छा!
टीम लेटेस्टलीया दिवशी शिवभक्त एकमेकांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील सोशल मीडियाद्वारे खालील Messages, Greetings पाठवून तुमच्या मित्र-परिवारास खास शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील महाशिवरात्री ग्रीटिंग्ज मोफत शेअर करू शकता.
Crime News: राहुरीमधील वांबोरी येथे महिलेची प्रियकराकडून निर्घूण हत्या; लाकडी काठी आणि दगडाने हल्ला
Jyoti Kadamराहुरी तालुक्यातील वांबोरी येथे महिलेची तिच्या प्रियकराने निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रेयसीच्या हत्येनंतर आरोपीने वांबोरी पोलिस चौकीत आत्मसमर्पण केले.
ENG vs AUS 4th Match: पाकिस्तानची लाज निघाली! इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया सामन्यात लाहौरमध्ये वाजले भारताचे राष्ट्रगीत, व्हिडिओ व्हायरल
Nitin Kurheशनिवारी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचा चौथा सामना सुरू आहे. सामन्यादरम्यान पाकिस्तानने मोठी चूक केली जिथे त्यांनी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रगीताऐवजी चुकून लाहौरमध्ये भारताचे राष्ट्रगीत वाजवले.
‘Chhaava’ Box Office Collection Day 8: 'छावा' चित्रपटाची भारतात दमदार कमाई; चित्रपट 250 कोटींच्या जवळपास पोहोचला
Jyoti Kadam14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या 'छावा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली दमदार कमाई सुरू ठेवली आहे. भारतात चित्रपट 250 कोटींच्या जवळपास पोहोचला आहे.
Telangana Tunnel Collapse: तेलंगणात मोठी दुर्घटना! SLBC बोगद्याच्या छताचा काही भाग कोसळला; 6 कामगार अडकल्याची भीती
Bhakti Aghavया अपघातात किमान सहा कामगार अडकल्याची भीती आहे. पोलिसांनी सांगितले की, बांधकाम कंपनीचे एक पथक मूल्यांकनासाठी आत गेले होते.
Delhi CM Rekha Gupta Meets PM Modi: मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; दिल्लीच्या विकासाच्या रोडमॅपवर केली चर्चा
Bhakti Aghavरेखा गुप्ता यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यापूर्वी रेखा गुप्ता यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेतली होती. पंतप्रधानांना भेटल्यानंतर त्या सचिवालयात पोहोचल्या.
Lucknow Hospital: डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू, पीडित कुटुंबाला सुरक्षा रक्षकांकडून बेदम मारहाण; लखनऊमधील घटना (Watch Video)
Jyoti Kadamलखनऊमध्ये एका रुग्णालयात रुग्णाच्या कुटुंबीयांना सुरक्षा रक्षकांकडून मारहाण झाल्याची घटना घडली आहे. रुग्णाच्या कुटुंबातील सदस्यांना सुरक्षा रक्षकांनी बेदम मारहाण केली.
IND vs PAK Champions Trophy 2025: रोहित शर्माचा पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय सामन्यांमध्ये कसा आहे रेकॉर्ड?; हिटमॅनच्या आकडेवारीवर एक नजर
Jyoti Kadamआयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील सर्वात हाय व्होल्टेज सामना भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात 23 फेब्रुवारी रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे दुपारी 2.30 वाजता भारतीय वेळेनुसार खेळला जाईल.
Fire At Residential Building In Mumbai's Marine Lines: मुंबईतील मरीन लाईन्समधील निवासी इमारतीला भीषण आग (Watch Video)
Bhakti Aghavही आग झाफर हॉटेलच्या शेजारी असलेल्या ग्राउंड-फाइव्ह निवासी सोसायटीमध्ये शनिवारी दुपारी 12.30 च्या सुमारास लागली.
New Coronavirus Found In China: जगावर पुन्हा महामारीचं संकट? चीनमध्ये आढळला नवीन कोरोना विषाणू
Bhakti Aghavशास्त्रज्ञांच्या मते, अलीकडेच सापडलेला हा विषाणू HKU5 कोरोनाव्हायरसच्या एका नवीन वंशाचा आहे, जो पहिल्यांदा हाँगकाँगमध्ये जपानी पिपिस्ट्रेल वटवाघळांमध्ये ओळखला गेला होता. हा विषाणू मेर्बेकोव्हायरस उपवंशातील आहे.
Murder in MahaKumbh 2025: महाकुंभमध्ये हत्येची घटना; पतीने केला पत्नीचा खून, गुन्हा लपवण्यासाठी कुंभमध्ये हरवल्याची बतावणी, नेमकं घडलं काय?
Jyoti Kadamविवाहबाह्य संबंधांना पाठिंबा न दिल्याने पत्नीची हत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी महाकुंभ 2025 मध्ये घडली होती. आरोपी पतीने तिच्या बेपत्ता होण्याचे प्रकरण लपवण्याचा प्रयत्न केला.