ठळक बातम्या
Gold Rate Today: 49 दिवसांत सोने 9500 रुपयांनी महागले! या वर्षाच्या अखेरीस काय असेल किंमत? जाणून घ्या
Bhakti Aghavगेल्या वर्षीही सोन्याच्या किमतीत चांगली वाढ झाली असली तरी, या वर्षी अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय आणि व्यापार युद्ध सुरू होण्याची शक्यता यामुळे सोन्यात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे.
Goods Train Derailment in Odisha: टिटिलागरा यार्ड येथे मालगाडीचे 3 डबे रुळावरून घसरले; कोणतीही जीवितहानी नाही (Watch Video)
Jyoti Kadamशुक्रवारी रात्री 8.30 वाजता रेल्वे स्थानकाजवळील टिटिलागरा यार्डमध्ये ही घटना घडली. या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamकमी पैशांच्या गुंतवणूकीतून मोठा धनलाभ व्हावा, चांगल आयुष्य जगता यावं असं प्रत्येकाला वाटतं. महाराष्ट्र राज्य सरकारची लॉटरी सिस्टीम ही अशा इच्छूकांसाठी लाभदायी आहे.
Leopard Spotted in Pune: जुन्नर-नारायणगाव रस्त्यावर बिबट्याचा संचार; स्थानिक चिंतेत, अंधारात रात्री फिरतानाचा व्हिडिओ पहा (video)
Jyoti Kadamपुण्यातील जुन्नर-नारायणगाव रस्त्यावर बिबट्याचा मुक्त संचार काही नागरिकांनी पाहीला. अंधाऱ्या रात्री रस्त्यावर बिबट्या फिरत असल्याने नागरिक चिंतेत आले आहेत.
Megablock: मध्य, पश्चिम सह हार्बर रेल्वेमार्गावर रविवारी मेगाब्लॉग; कसं आहे वेळापत्रक?
Jyoti Kadamरुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची तपासणी अशा तांत्रिक दुरुस्त्यांसाठी हा ब्लॉक राहणार आहे.
Nashik Road Accident Video: नाशिकमध्ये हाय स्पीड कंटेनरची अनेक वाहनांना धडक; एक ठार, 21 जखमी
Jyoti Kadamनाशिक जिल्ह्यातील चांदवड परिसरात एक भीषण अपघात झाला आहे. एका वेगवान कंटेनरने अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर 21 जण जखमी झाले.
Weather Today:दक्षिण मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या सरी बरसण्याची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
Jyoti Kadamपुणे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईकरांना शुक्रवारी प्रचंड उकाडा अन् घामाच्या धारांना सामोरं जावं लागल.
Bhopal Shocker: कुत्र्याने चप्पल चावल्याचा राग; इसमाने कुत्र्याला चिरडून ठार मारले, आरोपी अटकेत
Jyoti Kadam14 फेब्रुवारी रोजी रस्त्यावरील कुत्र्याला गाडीखाली चिरडून ठार मारले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.
Pritam Chakraborty: संगीतकार प्रीतम चक्रवर्ती याच्या स्टुडिओमधून 40 लाखांची चोरी; ऑफिस बॉयला जम्मू आणि काश्मीरमधून अटक
Jyoti Kadamजम्मू आणि काश्मीरमध्ये पोलिसांनी आरोपीला शुक्रवारी अटक केली. स्टुडिओमध्ये काम करणाऱ्या सायलने 4 फेब्रुवारी रोजी 40 लाख रुपयांची बॅग चोरल्याचा आरोप आहे.
MI Beat RCB, WPL 2025 7th Match Scorecard: मुंबईने आरसीबीची थांबवला विजयरथ! कर्णधार हरमनप्रीतने झळकावले दमदार अर्धशतक; एमआयने 4 विकेट्सने जिंकला सामना
Nitin Kurheप्रथम फलंदाजी करत आरसीबी संघाने निर्धारित 20 षटकांत सात गडी गमावून 168 धावांचे लक्ष्य दिले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेली मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौरने 50 धावा केल्या आणि दमदार अर्धशतक झळकावले. दरम्यान, अमनजोत कौरने 34 धावांची नाबाद खेळी करत मुंबईचा विजय निश्चित केला.
AUS vs ENG Champions Trophy 2025 4th Match Key Players: दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात रंगणार रोमांचक सामना, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळांडूवर
Nitin Kurheआयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा चौथा सामना 22 फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता खेळला जाईल. हा ग्रुप बी चा दुसरा सामना असेल.
SA Beat AFG 3rd Match Scorecard: दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा 107 धावांनी केला पराभव, लुंगी एनगिडी आणि कागिसो रबाडाने केली घातक गोलंदाजी
Nitin Kurheदक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेची सुरुवात विजयाने केली आहे. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करुन अफगाणिस्तानसमोर 316 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करताना संपूर्ण अफगाणिस्तान संघ 43.3 षटकांत फक्त 208 धावांवर ऑलआउट झाला.
IND vs PAK Champion Trophy 2025 Pitch Report: दुबईच्या खेळपट्टीवर कोणाचे असणार वर्चस्व, गोलंदाज की फलंदाज? वाच पिच रिपोर्ट
Nitin Kurheभारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 23 फेब्रुवारी रोजी दुबई येथे होणार आहे. दोन्ही संघांनी स्पर्धेत प्रत्येकी एक सामना खेळला आहे. भारताने स्पर्धेची सुरुवात विजयाने केली तर पाकिस्तानला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. या सामन्यात भारताचा वरचष्मा दिसत आहे.
IND vs PAK Champion Trophy 2025 Weather Report: भारत-बांगलादेश सामन्यात पाऊस ठरणार खलनायक? जाणून घ्या कसे असेल दुबईचे हवामान
Nitin Kurheभारत आणि पाकिस्तान यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा सामना 23 फेब्रुवारी रोजी दुबईमध्ये खेळवला जाणार आहे. गेल्या सामन्यात भारताने बांगलादेशला हरवले होते, तर पाकिस्तानला गेल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. हा सामना पाकिस्तानसाठी करो या मरो असा असणार आहे.
RCB W vs MI W, WPL 2025 7th Match Scorecard: आरसीबीने मुंबई इंडियन्ससमोर ठेवले 168 धावांचे लक्ष्य, अॅलिस पेरीची 81 धावांची शानदार खेळी
Nitin Kurheप्रथम फलंदाजी करत आरसीबी संघाने निर्धारित 20 षटकांत सात गडी गमावून 167 धावा केल्या. आरसीबीकडून स्टार अष्टपैलू एलिस पेरीने 81 धावांची शानदार खेळी केली. मुंबई इंडियन्सकडून अमनजोत कौरने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.
Aditya Pancholi Parking Row Case: पार्किंग वाद प्रकरणात अभिनेता आदित्य पंचोलीला मोठा दिलासा; न्यायालयाने शिक्षा कमी करून दिले नुकसानभरपाई देण्याचे आदेश
Bhakti Aghavआदित्य पंचोलीने याबाबत उच्च न्यायालयात अपील केले होते, त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी सुरूच राहिली. आता 20 वर्षांनंतर मुंबई न्यायालयाने या प्रकरणात आदित्य पांचोलीला दोषी ठरवले आहे. न्यायालयाने पूर्वीचा निकाल कायम ठेवला असून त्याला दोषी ठरवले आहे.
PM Modi offered Glass of Water to Sharad Pawar: आधी खुर्ची धरली...मग ग्लास पाण्याने भरला; पंतप्रधान मोदींनी शरद पवारांचा 'असा' केला मानसन्मान (Watch Video)
Bhakti Aghavशरद पवार परिषदेत पोहोचले तेव्हा पंतप्रधान मोदींनी त्यांचे आदराने स्वागत केले. या क्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला असून नेटीझन्स मोदींचा शरद पवार यांच्याबद्दलचा आदर पाहून भारावून गेले आहेत.
RCB W vs MI W, WPL 2025 7th Match Live Update: मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
Nitin Kurheमुंबई इंडियन्सचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करत आहे. तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कमान स्मृती मानधनाच्या खांद्यावर आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
IPL 2025 पूर्वी Mumbai Indians ची नवीन जर्सी लाँच, कर्णधार Hardik Pandya ने दिला खास संदेश
Nitin Kurheआयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्सने नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी एक मोठी घोषणा केली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ पुन्हा एकदा जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक दिसत आहे. संघाने आयपीएल 2025 साठी नवीन जर्सी लाँच केली.
Youth Murdered Over Property Dispute: कल्याण शहर हादरलं! मालमत्तेच्या वादातून तरुणाची 24 वर्षीय चुलत भावाकडून हत्या
Bhakti Aghavही घटना बुधवारी रात्री उशिरा कल्याण पूर्वेतील नाना पावशे चौकात घडली. मूळचे उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील रहिवासी असलेले हे दोन्ही चुलत भाऊ वडिलोपार्जित शेतीच्या जमिनीवरून दीर्घकाळापासून वादात अडकले होते.