Leopard Spotted in Pune: जुन्नर-नारायणगाव रस्त्यावर बिबट्याचा संचार; स्थानिक चिंतेत, अंधारात रात्री फिरतानाचा व्हिडिओ पहा (video)
पुण्यातील जुन्नर-नारायणगाव रस्त्यावर बिबट्याचा मुक्त संचार काही नागरिकांनी पाहीला. अंधाऱ्या रात्री रस्त्यावर बिबट्या फिरत असल्याने नागरिक चिंतेत आले आहेत.
Leopard Spotted in Pune: पुण्यात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस आधीक चिंतेचीबाब बनला आहे. जुन्नर-नारायणगाव (Junnar) रोडवर बिबट्या (Leopard) दिसल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रहिवाशांमध्ये घबराटीच वातावरण आहे. अनेक वेळा घराबाहेर खेळणाऱ्या लहान मुलांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याशिवाय, प्राण्यांना ठार मारल्याची, शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांवर हल्ला केल्याची आणि त्यांनी ठार मारल्याच्या घटना घडल्या आहेत.
जुन्नर-नारायणगाव रस्त्यावर दिसला बिबट्या
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Domino’s Delivery Boy Harassed: मराठी बोलण्यासाठी आग्रह, डॉमिनोज डिलिव्हरी बॉयचा कथीत छळ झाल्याचा दावा; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement