Murder in MahaKumbh 2025: महाकुंभमध्ये हत्येची घटना; पतीने केला पत्नीचा खून, गुन्हा लपवण्यासाठी कुंभमध्ये हरवल्याची बतावणी, नेमकं घडलं काय?
विवाहबाह्य संबंधांना पाठिंबा न दिल्याने पत्नीची हत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी महाकुंभ 2025 मध्ये घडली होती. आरोपी पतीने तिच्या बेपत्ता होण्याचे प्रकरण लपवण्याचा प्रयत्न केला.
Murder in MahaKumbh 2025: महाकुंभ 2025 (Maha Kumbh 2025) मध्ये एक धक्कादायक घटना घडली. दिल्लीतील अशोक वाल्मिकी नावाच्या व्यक्तीने एका लॉजमध्ये त्याची पत्नी मीनाक्षीची हत्या केल्याची घटना घडली. 19 फेब्रुवारी रोजी बाथरूममध्ये तिचा मृतदेह आढळला. मिळालेल्या माहितीनुसार, अशोकचे विवाहबाह्य संबंध होते. ज्यामुळे त्याचे पत्नीशी वारंवार भांडणे होत होती. मीनाक्षीने त्याच्या विवाहबाह्य नात्याला विरोध केला आणि महाकुंभ दरम्यान, अशोकने तिची हत्या केली. आपण पकडे जाऊ नये यासाठी ती हरवल्याचे सांगितले. पोलीसांची दिशाभूल करण्यासाठी तिच्या बेपत्ता असल्याची तक्रार करण्याची त्याची सुरुवातीची योजना होती. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पत्नीची हत्या
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement