Mohammed Shami: मोहम्मद शमी लाईव्ह सामन्यातून मैदानाबाहेर; गोलंदाजी करताना उजव्या पायाला त्रास जाणवला, भारतीय संघ चिंतेत

गोलंदाजी करताना शमीच्या उजव्या पायाला त्रास होत असल्याचे दिसून आले आणि मैदानावर फिजिओदेखील आले होते.

PC-X

Mohammed Shami: पाकिस्तानने पहिल्या 5 षटकांमध्ये 25 धावा केल्या आहेत. पाचव्या षटकात मोहम्मद शमीने चांगली गोलंदाजी केली. पण गोलंदाजी करताना शमीच्या उजव्या पायाला त्रास (Mohammed Shami Injury) होत असल्याचे दिसून आले आणि मैदानावर फिजिओदेखील आले होते. पाचव्या षटकानंतर मोहम्मद शमी मैदानाबाहेर गेला असून वॉशिंग्टन सुंदर पर्यायी खेळाडू मैदानात आला आहे. शमीची दुखापत किती मोठी आहे आणि तो पुन्हा मैदानावर येईल का याबाबत सर्वांनाच चिंता लागून राहिली आहे.

 मोहम्मद शमी लाईव्ह सामन्यातून मैदानाबाहेर

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement