Virat Kohli Half Century: विराट कोहलीने 74 वे एकदिवसीय अर्धशतक केले पुर्ण, टीम इंडिया 150 धावांपुढे वाटचाल
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तानने भारतासमोर 242 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय स्टार फलंदाज विराट कोहलीने अर्धशतक पुर्ण केले आहे. भारताचा स्कोर 160/2
India National Cricket Team vs Pakistan National Cricket Team: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पाचवा सामना रविवारी म्हणजे 23 फेब्रुवारी रोजी भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND vs PAK) यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. हा ग्रुप अ चा तिसरा सामना आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. तर, पाकिस्तानची कमान मोहम्मद रिझवान यांच्या खांद्यावर आहे. दरम्यान, पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तानने भारतासमोर 242 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय स्टार फलंदाज विराट कोहलीने अर्धशतक पुर्ण केले आहे. भारताचा स्कोर 160/2
Tags
Rohit Sharma
Shubman Gill
Virat Kohli
Shreyas Iyer
KL Rahul
Rishabh Pant
Hardik Pandya
Axar Patel
Washington Sundar
Kuldeep Yadav
Harshit Rana
Mohammed Shami
Arshdeep Singh
Ravindra Jadeja
Varun Chakraborty
ICC Champion Trophy 2025
Dubai
Pakistan
India vs Bangladesh
India
Bangladesh
bangladesh national cricket team
Bangladesh National Cricket Team vs India National Cricket Team
India National Cricket Team
रोहित शर्मा
शुभमन गिल
विराट कोहली
श्रेयस अय्यर
केएल राहुल
ऋषभ पंत
हार्दिक पंड्या
अक्षर पटेल
वॉशिंग्टन सुंदर
कुलदीप यादव
हर्षित राणा
मोहम्मद शमी
अर्शदीप सिंग
रवींद्र जडेजा
वरुण चक्रवर्ती
दुबई
पाकिस्तान
भारत विरुद्ध बांगलादेश
भारत
बांगलादेश
बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ
ICC Champions Trophy 2025
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Advertisement
Advertisement
Advertisement