Hydrogen Balloon Explosion Video: व्हिएतनाममध्ये वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान हायड्रोजन फुग्याचा स्फोट, पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का
हनोईमध्ये वाढदिवस साजरा करत असतांना एका महिलेच्या हातात हायड्रोजन बलूनचा स्फोट झाला. हि घटना 14 फेब्रुवारी रोजी घडल्याचे समोर आले आहे . जियांग फाम यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली ही घटना रेस्टॉरंटमध्ये घडली. जियांगने हायड्रोजन बलून विकत घेतले होते आणि स्टेजवर केकसोबत फोटो काढण्यात मग्न असतांना फुग्याचा स्फोट झाला. हायड्रोजन-भरलेले फुगे, जे सामान्यत: हवेपेक्षा हलके असतात म्हणून वापरले जातात, अत्यंत ज्वलनशील असू शकतात
Hydrogen Balloon Explosion Video: हनोईमध्ये वाढदिवस साजरा करत असतांना एका महिलेच्या हातात हायड्रोजन बलूनचा स्फोट झाला. हि घटना 14 फेब्रुवारी रोजी घडल्याचे समोर आले आहे . जियांग फाम यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली ही घटना रेस्टॉरंटमध्ये घडली. जियांगने हायड्रोजन बलून विकत घेतले होते आणि स्टेजवर केकसोबत फोटो काढण्यात मग्न असतांना फुग्याचा स्फोट झाला. हायड्रोजन-भरलेले फुगे, जे सामान्यत: हवेपेक्षा हलके असतात म्हणून वापरले जातात, अत्यंत ज्वलनशील असू शकतात आणि घरगुती वापरासाठी असुरक्षित मानले जातात, कारण उष्णता किंवा ठिणगीच्या संपर्कात आल्यास त्यांचा स्फोट होण्याचा धोका असतो.
व्हिएतनाममध्ये वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान एका महिलेच्या चेहऱ्यावर हायड्रोजन फुगा फुटला.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement