Prajakta Koli's Mehendi Ceremony: युट्यूबर प्राजक्ता कोळी लवकरच अडकणार विवाह बंधनात, मेहेंदी सोहळ्याचे फोटो आले समोर
अभिनेत्री आणि युट्यूबर प्राजक्ता कोळी २५ फेब्रुवारी ला तिचा बॉयफ्रेंड वकील वृषांक खनालसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. दोघेही त्यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये व्यस्त आहेत. रविवारी मेहंदी सेरेमनी झाली आहे. या सोहळ्याचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर समोर आला आहे ज्यात अभिनेत्री वृषांकसोबत मनसोक्त डान्स करताना दिसत आहे. दरम्यान, प्राजक्ताने काही फोटो तिच्या पेजवर शेयर केले आहेत.
Prajakta Koli's Mehendi Ceremony: अभिनेत्री आणि युट्यूबर प्राजक्ता कोळी २५ फेब्रुवारी ला तिचा बॉयफ्रेंड वकील वृषांक खनालसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. दोघेही त्यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये व्यस्त आहेत. रविवारी मेहंदी सेरेमनी झाली आहे. या सोहळ्याचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर समोर आला आहे ज्यात अभिनेत्री वृषांकसोबत मनसोक्त डान्स करताना दिसत आहे. दरम्यान, प्राजक्ताने काही फोटो तिच्या पेजवर शेयर केले आहेत. मेहेंदी साठी प्राजक्ताने नारंगी रंगाचा पतियाला ड्रेस परिधान केला आहे. ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे.
येथे पाहा, प्राजक्ता कोळीच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो:
Advertisement
संबंधित बातम्या
Nashik Crime: बायकोसोबत WhatsApp डीपी ठेवला, मैत्रिणीने नवऱ्याचा जीवच घेतला; नाशिक येथील धक्कादायक प्रकार
Premarital Counseling India: भारतीय विवाह व्यवस्थेत विवाहपूर्व समुपदेशन का गरजेचे आहे?
Marathi Ukhane For Marriage: लग्नाच्या विधींना साजेसे 'हे' मराठी उखाणे घेऊन जिंका नातेवाईकांचे मनं
Justice Bhushan Ramkrishna Gavai होणार भारताचे 52 वे सरन्यायाधीश; 14 मे दिवशी शपथविधी
Advertisement
Advertisement
Advertisement