Maha Kumbh 2025 in Prayagraj: ईशा अंबानी पती Anand Piramal सह पोहचली कुंभमेळ्यात; त्रिवेणी संगमावर मारली पाण्यात डुबकी (Watch Video)

काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी आई कोकिलाबेन अंबानी, दोन्ही मुलं, सुना आणि नातवंडांसह कुंभमेळ्यात आली होती.

Isha Ambani | X @ANI

प्रयागराज मधील महाकुंभमेळ्याची सांगता महाशिवरात्री दिवशी होणार आहे. या पवित्र सोहळ्यामध्ये आज Executive Director, Reliance Retail Ventures Limited, ईशा अंबानी पती आनंद पिरामल सह पोहचली. दोघांनीही त्रिवेणी संगमावर पूजा अर्चा करून पाण्यात डुबकी मारली. काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी आई कोकिलाबेन अंबानी, दोन्ही मुलं, सुना आणि नातवंडांसह कुंभमेळ्यात आली होती.

ईशा अंबानी त्रिवेणी संगमावर 

 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement