Chhaava Box Office Collection: 'छावा' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम, आत्तापर्यंत केली 353.61कोटींचा गल्ला

विकी कौशलच्या 'छावा'ची जादू बॉक्स ऑफिसवर कायम आहे. अनेक चित्रपट टक्कर डेट असतानाही प्रेक्षक आजही छ. संभाजीमहाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाला पसंती देत असल्याचे पाहायला मिळत आहे. छावा या लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यातही दमदार कमाई केली आहे. चित्रपटाने शुक्रवारी 24.03 कोटी, शनिवारी 44.10 कोटी, रविवारी 41.10 कोटी आणि सोमवारी 19.10 कोटींचा गल्ला जमवला.

Photo Credit- X

Chhaava Box Office Collection: विकी कौशलच्या 'छावा'ची जादू बॉक्स ऑफिसवर कायम आहे. अनेक चित्रपट टक्कर डेट असतानाही प्रेक्षक आजही छ. संभाजीमहाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाला पसंती देत असल्याचे पाहायला मिळत आहे. छावा या लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यातही दमदार कमाई केली आहे. चित्रपटाने शुक्रवारी 24.03 कोटी, शनिवारी 44.10  कोटी, रविवारी 41.10 कोटी आणि सोमवारी 19.10 कोटींचा गल्ला जमवला. त्यामुळे 'छावा'ने आता एकूण 353.61 कोटींचा गल्ला जमवला आहे.या चित्रपटात विकी कौशलव्यतिरिक्त रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना आणि विनीत कुमार सिंह सारखे दमदार कलाकार दिसणार आहेत. 'छावा'ने ओपनिंग वीकेंडमध्ये जबरदस्त सुरुवात केली होती आणि आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे.

येथे पाहा पोस्ट:

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement