ठळक बातम्या

Marathi Bhasha Din 2025 HD Images: मराठी भाषा दिनाच्या दिवशी Wishes, WhatsApp Status, Messages द्वारे मराठमोळ्या शुभेच्छा देऊन साजरा करा खास दिवस!

Bhakti Aghav

या कार्यक्रमांचा उद्देश तरुण पिढ्यांमध्ये मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण हा असतो. या दिवशी तुम्ही सोशल मीडियाद्वारे आपल्या मित्र-परिवारास मराठी भाषा दिनाच्या दिवशी Wishes, WhatsApp Status, Messages द्वारे मराठमोळ्या शुभेच्छा पाठवू शकता आणि त्यांचा दिवस खास करू शकता.

PIB Fact Check: मोदी सरकार प्रत्येक नागरिकाला INR 46,715 आर्थिक मदत देणार? जाणून घ्या वायरल WhatsApp Message मागील सत्य

Dipali Nevarekar

अर्थमंत्रालयाकडून आर्थिक मदती बाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नसल्याचं म्हटलं आहे.

Marathi Bhasha Din 2025 Messages In Marathi: मराठी भाषा दिनानिमित्त Wishes, Quotes, Greetings शेअर करून प्रियजनांना द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा!

Bhakti Aghav

आज आम्ही तुमच्यासाठी मराठी भाषा दिनानिमित्त Wishes, Quotes, Greetings घेऊन आलो आहोत. तुम्ही ते सोशल मीडियाद्वारे आपल्या प्रियजनांना पाठवून मराठी भाषा दिनाच्या खास मराठमोळ्या शुभेच्छा देऊ शकता.

Mumbai Indians Beat UP Warriorz, WPL 2025 11th Match: मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्सचा 8 विकेट्सने पराभव केला, नॅट सायव्हर-ब्रंटने 75 धावांची शानदार खेळी

Nitin Kurhe

मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्सचा 8 विकेट्सने पराभव केला. नॅट सायव्हर ब्रंटने फलंदाजीत 75 धावांची नाबाद आणि शानदार अर्धशतकी खेळी केली, त्याचबरोबर त्याने गोलंदाजीतही यूपीला 3 धक्के दिले.

Advertisement

AFG Beat ENG 8th Match Scorecard: अफगाणिस्तानने पुन्हा रचला इतिहास, इंग्लंडचा 8 धावांनी केला पराभव; बटलर सेना उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर

Nitin Kurhe

रोमांचक सामन्यात अफगाणिस्तानने इंग्लंडचा 8 धावांनी पराभव केला. या पराभवामुळे जोस बटलर आणि कंपनी चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडले आहेत. त्याच वेळी, अफगाणिस्तानने उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.

Team India Stats In Champions Trophy Semi Final: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाची कशी आहे कामगिरी, 'मेन इन ब्लू'ची पाहा येथे आकडेवारी

Nitin Kurhe

टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. त्याच वेळी, पाकिस्तान संघ स्पर्धेतून जवळजवळ बाहेर पडला आहे. दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात टीम इंडियाने सहाव्यांदा सेमीफायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.

Marathi Bhasha Gaurav Din 2025: मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी राजभाषा दिन मध्ये फरक काय? जाणून घ्या मराठी बांधवांसाठी 27 फेब्रुबारी का महत्त्वाचा

Dipali Nevarekar

मराठी भाषा गौरव दिन हा वि वा शिरवाडकर यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. तर मराठी राजभाषा दिन हा 1 मे दिवशी साजरा केला जातो.

MI W vs UPW W, WPL 2025 11th Match Match Scorecard: यूपी वॉरियर्सने मुंबई इंडियन्सना दिले 143 धावांचे लक्ष्य, ग्रेस हॅरिस आणि वृंदा दिनेशची धमाकेदार खेळी

Nitin Kurhe

यूपी वॉरियर्सकडून ग्रेस हॅरिसने 45 धावांची शानदार खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, ग्रेस हॅरिसने 26 चेंडूत सहा चौकार आणि दोन षटकार मारले. ग्रेस हॅरिस व्यतिरिक्त वृंदा दिनेशने 33 धावा केल्या. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सकडून नॅट सायव्हर-ब्रंटने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.

Advertisement

Foreign Currency Smuggling In Pune: पुस्तकांमध्ये लपवले 400,100 डॉलर्स; पुणे कस्टम्सकडून हवाला रॅकेटचा पर्दाफाश

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

पुणे कस्टम्स पुणे विमानतळावर पुस्तकांमध्ये लपवून ठेवलेले 400,100 डॉलर्स जप्त करून एका मोठ्या हवाला रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात एका ट्रॅव्हल एजंट आणि फॉरेक्स पुरवठादाराला ताब्यात घेण्यात आले आहे. अधिक तपशील घ्या जाणून.

Ibrahim Zadran New Record: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात इब्राहिम झद्रानची सर्वात मोठी खेळी, दिग्गज खेळाडूंना मागे सोडत पोहचला पहिल्या क्रमांकावर

Nitin Kurhe

इब्राहिम झद्रानने शानदार (Ibrahim Zadran) शतक झळकावले आणि अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले. तो चॅम्पियन्स ट्रॉफी आणि एकदिवसीय विश्वचषकात अफगाणिस्तानसाठी शतक करणारा पहिला फलंदाज आहे. यासोबतच त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात मोठी खेळीही खेळली आहे.

Swargate Rape Case: स्वारगेट बस डेपो मधील 23 सुरक्षा रक्षकांचे तात्काळ निलंबन

टीम लेटेस्टली

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दखल घेतली असून बस डेपोत त्या वेळी ड्युटीवर असलेल्या स्थानक प्रमुख तसेच त्या आगाराचे प्रमुख यांची या प्रकरणी प्रवाशांच्या सुरक्षा संदर्भात हलगर्जीपणा दाखविल्याबद्दल विभागनिहाय चौकशी करावी, त्या चौकशीमध्ये ते दोष आढळल्यास त्यांना तात्काळ निलंबित करावे असे निर्देश दिले आहेत.

IPL 2025 दरम्यान खेळाडूंना करावी लागणार कसोटी मालिकेसाठी तयारी, BCCI आखत आहे नवीन योजना

Nitin Kurhe

जानेवारीचा पहिला आठवडा वगळता, टीम इंडियाने फक्त व्हाईट बॉल क्रिकेट खेळले आहे, परंतु आयपीएल 2025 नंतर भारताला इंग्लंडचा दौरा करावा लागणार आहे. जिथे पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाईल. बोर्डाला या मालिकेसाठी तयारी करायची आहे.

Advertisement

Amravati Bhondu Baba Treatment: भोंदू बाबाचा अघोरी उपचार, 22 दिवसांच्या बाळाला विळा तपावून चटके; Chikhaldara येथील घटना

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

अवघ्या 22 दिवसांच्या बाळाला तापलेल्या विळ्याचे 65 चटके दिल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे घडली आहे. भोंदू बाबा द्वारे केलेल्या अघोरी उपचारांमध्ये ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

IND vs NZ Champions Trophy 2025: न्यूझीलंडविरुद्ध रोहित शर्मा करु शकतो 'विश्वविक्रम', करावे लागेल फक्त 'हे' काम

Nitin Kurhe

भारतीय संघ आता 2 मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा लीग सामना खेळताना दिसेल. या काळात भारतीय कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) मोठी कामगिरी करण्याची संधी असेल. या स्पर्धेत रोहित शर्मा चांगल्या लयीत दिसत आहे आणि शुभमन गिलसोबत त्याने भारताला चांगली सुरुवात करून दिली आहे.

Marathi Bhasha Din 2025 Wishes: मराठी राजभाषा दिनानिमित्त WhatsApp Messages, Quotes, Greetings द्वारा शुभेच्छा देऊन साजरा करा कुसुमाग्रजांचा जन्मदिवस!

Bhakti Aghav

मराठी भाषा दिनानिमित्त आम्ही तुमच्यासाठी मराठमोळे शुभेच्छा संदेश, Wishes, Messages, Quotes, Greetings घेऊन आलो आहोत.

Holi Special Trains on Central Line: मध्य रेल्वे कडून नागपूर, मडगाव, नांदेड आणि पुणे साठी स्पेशल ट्रेन्स जारी; पहा वेळापत्रक

Dipali Nevarekar

होळी निमित्त आपल्या गावी जाणार्‍यांची मोठी संख्या पाहता मध्य रेल्वेकडून विशेष ट्रेन्स चालवल्या जाणार आहेत. या विशेष ट्रेन्स मुंबई, नागपूर, मडगाव, नांदेड आणि पुणे साठी जाहीर करण्यात आल्या आहेत.

Advertisement

Ramdas Athawale on Rahul Gandhi: कुंभमेळ्याला भेट दिली नाही, मतदारांनी राहुल गांधी, Uddhav Thackeray यांच्यावर बहिष्कार टाकावा- रामदास आठवले

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींवर महाकुंभ 2025 ला उपस्थिती न लावलेबद्दल हिंदूंचा अनादर केल्याचा आरोप केला. त्यांनी हिंदू मतदारांना बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.

Special Traffic and Power Block at CSMT: सीएसएमटी स्थानकात स्पेशल ट्राफिक, पॉवर ब्लॉक जाहीर; पहा कोणत्या ट्रेन्सच्या वेळापत्रकात बदल

Dipali Nevarekar

मध्य रेल्वे कडून सीएसएमटी स्थानकामध्ये स्पेशल ट्राफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.

ENG vs AFG 8th Match Scorecard: अफगाणिस्तानने इंग्लंडच्या गोलंदाजांना धुतले, दिले 326 धावांचे लक्ष्य; इब्राहिम झद्रानची 177 धावांची शानदार खेळी

Nitin Kurhe

अफगाण संघाचा सर्वात मोठा हिरो इब्राहिम झद्रान होता, त्याने 177 धावांची शानदार खेळी केली. त्याच्याशिवाय कर्णधार हसमतुल्लाह शाहिदी, मोहम्मद नबी आणि अझमतुल्लाह उमरझाई यांनीही चांगला डाव खेळून संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

ICC Champions Trophy 2025 Semi-Final: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा कोणत्या संघाशी होणार सामना? जाणून घ्या समीकरण

Nitin Kurhe

24 फेब्रुवारी रोजी न्यूझीलंडने बांगलादेशवर मिळवलेल्या विजयानंतर भारताचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित झाले. आता भारताचा गटातील शेवटचा सामना 2 मार्च रोजी न्यूझीलंडशी होईल, जो गट अ मध्ये संघाला कोणते स्थान मिळेल हे ठरवेल.

Advertisement
Advertisement