Special Traffic and Power Block at CSMT: सीएसएमटी स्थानकात स्पेशल ट्राफिक, पॉवर ब्लॉक जाहीर; पहा कोणत्या ट्रेन्सच्या वेळापत्रकात बदल

मध्य रेल्वे कडून सीएसएमटी स्थानकामध्ये स्पेशल ट्राफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.

Photo Credit- X

मध्य रेल्वे कडून सीएसएमटी स्थानकामध्ये स्पेशल ट्राफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून काही ट्रेन्स short-terminated, short-originated, करण्यात आल्या आहेत. तर काही एक्सप्रेस ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटी स्थानकामध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक 12 आणि 13 च्या रुंदीकरणाचं काम सुरू असल्याने हा पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. एकूण 23 ट्रेन्स short terminated, करण्यात आल्या आहेत. 14 ट्रेन्स short-originated करण्यात आल्या असून 6 ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहे. मध्य रेल्वे कडून त्याची माहिती एका पत्रकाद्वारा दिली आहे.

पहा कोणत्या ट्रेन्स मध्ये झाले बदल

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement