PIB Fact Check: मोदी सरकार प्रत्येक नागरिकाला INR 46,715 आर्थिक मदत देणार? जाणून घ्या वायरल WhatsApp Message मागील सत्य
अर्थमंत्रालयाकडून आर्थिक मदती बाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नसल्याचं म्हटलं आहे.
WhatsApp वर एक मेसेज वायरल होत आहे ज्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार, केंद्रीय अर्थमंत्रालय प्रत्येक नागरिकाला 46,715 रूपयांची मदत करणार आहे. या कथित दाव्यानुसार, नरेंद्र मोदींच्या सरकारने मदत घेणार्यांची वैयक्तित माहिती विचारली आहे. मात्र पीआयबी कडून या दाव्याचे खंडन करण्यात आले आहे. हा खोटा मेसेज वायरल होत असून अर्थमंत्रालयाकडून अशी कोणतीही घोषणा करण्यात आली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement