ठळक बातम्या
ICC Champions Trophy 2025 Semi-Final: अफगाणिस्तानने इंग्लंडचा पराभव करुन बदलले सेमीफायनलचे समीकरण, जाणून घ्या टीम इंडियाची कोणत्या संघाशी होणार लढत
Nitin Kurheटीम इंडियाने आपल्या सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये बांगलादेश आणि पाकिस्तानला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. आता मोठा प्रश्न असा आहे की सेमीफायनलमध्ये टीम इंडिया कोणत्या संघाशी सामना करेल. अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यानंतर आता एक नवीन समीकरण तयार होताना दिसत आहे.
Swargate Bus Rape Case: 'अशा लोकांना फाशी द्यायला हवी'; स्वारगेट बलात्कार प्रकरणावर एकनाथ शिंदेंची संतप्त प्रतिक्रिया
Bhakti Aghavराज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील स्वारगेट बस स्टँडवर बसमध्ये 27 वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्काराचा निषेध केला.
Ramadan 2025 Dates: सुरु होत आहे रमजानचा पवित्र महिना; जाणून घ्या कधी असेल पहिला उपवास
Prashant Joshiअसे मानले जाते की या महिन्यातच पैगंबर मुहम्मद यांना प्रथम कुराणाचा प्रकाश मिळाला होता. रमजानमध्ये उपवास (रोजा) ठेवणे इस्लामच्या पाच स्तंभांपैकी एक आहे, आणि हा आत्मशुद्धी, संयम आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी महत्त्वाचा मार्ग मानला जातो.
Man Bites Off Friend's Ear: आधी एकत्र पार्टी केली...नंतर किरकोळ वादातून चावला मित्राच्या कानाचा भाग; ठाण्यातील धक्कादायक घटना
Bhakti Aghavहिरानंदानी इस्टेट पाटलीपाडा येथे राहणाऱ्या ठाण्यातील एका व्यक्तीने बुधवारी रागाच्या भरात त्याच्या मित्राच्या कानाचा एक भाग चावला आणि नंतर तो गिळून टाकला.
Schoolboy Dies of Cardiac Arrest: शालेय सहलीदरम्यान हृदविकाराचा झटका, 14 वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू; नवी मुंबई येथील घटना
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेनवी मुंबई महानगरपालिका (NMMC) शाळेतील 14 वर्षीय विद्यार्थ्याचा शालेय सहलीदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. रायगड थीम पार्कमध्ये ही घटना घडली. येथे तपशील वाचा.
Car Theft Racket: मुंबईत लक्झरी कार चोरी रॅकेटचा पर्दाफाश; BMW, Fortuner, Skoda, Mercedes सह 16 गाड्या जप्त, उच्च Credit Scores द्वारे केली फसवणूक
Prashant Joshiसिबिल स्कोअर चांगला असलेल्या व्यावसायिकांच्या बनावट कागदपत्रांचा वापर करून बँकांकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन गाड्या खरेदी केल्या. आरोपी कागदपत्रांवर त्या व्यावसायिकांचे फोटो लावायचे. त्यानंतर गाड्यांचे इंजिन क्रमांक आणि चेसीस क्रमांक बदलून इतर राज्यात विकण्यात आल्या.
Instagram vs TikTok: टिकटॉकला टक्कर देण्यासाठी इंस्टाग्रामची नवी योजना; खास Reels साठी सुरु होऊ शकते नवे स्वतंत्र ॲप
Prashant Joshiइंस्टाग्राम आणि टिकटॉक हे दोन्ही लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत, परंतु त्यांचे फीचर्स, युजर्स आणि कंटेंट प्रकार यामध्ये काही महत्त्वपूर्ण फरक आहेत. इंस्टाग्राम हे अजूनही फोटो शेअरिंगवर केंद्रित असून, लांब व्हिडिओ (IGTV), स्टोरीज, आणि रील्ससारख्या विविध फॉर्मॅट्सची सुविधा देते. टिकटॉक केवळ शॉर्ट-फॉर्म व्हिडिओंवर लक्ष केंद्रित करते,
HC On School Safety And Child Protection: विद्यार्थी आणि शालेय सुरक्षा याची जबाबदारी कोणाची? कोर्टाचा सवाल; राज्य सरकार काय उत्तर देणार?
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबई उच्च न्यायालयाने बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर शाळेच्या सुरक्षेसाठी केलेल्या शिफारशींवर महाराष्ट्र सरकारचा प्रतिसाद मागितला आहे. वाचा सविस्तर.
Attempt to Burn Bar Owner In Pune: पुण्यात किरकोळ वादातून बार मालकावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल
Bhakti Aghavबुधवारी रात्री पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात असलेल्या संजीवनी बार आणि रेस्टॉरंटच्या बाहेर काही लोक गोंधळ घालत होते. बार मालकाने त्यांना या कृत्याबद्दल फटकारले, ज्यामुळे या लोकांनी बार मालकाला बेदम मारहाण केली.
Chikhaldara Horror: अंधश्रद्धेचा कळस! श्वसन रोग बरा करण्यासाठी 22 दिवसांच्या बाळाला गरम विळ्याने दिले 65 वेळा चटके; प्रकृती गंभीर, चिखलदरा तालुक्यातील धक्कादायक घटना
Prashant Joshiया चटक्यांच्यामुळे बलाचे गंभीर अंतर्गत नुकसान झाले नसले तरी, बाळाच्या हृदय गतीतील अनियमिततेमुळे योग्य निदानासाठी 2डी इको चाचणी आवश्यक आहे. दुर्दैवाने, रुग्णालयात ही सुविधा अद्याप उपलब्ध नाही, परंतु लवकरच ती व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Youths Drown In Ganga River At Patna: पाटनामध्ये गंगा नदीत मोठी दुर्घटना! व्हॉलीबॉल खेळताना 8 तरुण बुडाले; 4 जणांचा मृत्यू, 1 बेपत्ता
Bhakti Aghavखेळत असताना तरुण खोल पाण्यात गेले आणि जोरदार प्रवाहामुळे ते बुडू लागले. विशाल, रजनीश, अभिषेक आणि गोविंद अशी मृतांची नावे आहेत. सुटका करण्यात आलेल्या तरुणांमध्ये सचिन, आशिष आणि नितीन यांचा समावेश आहे.
PM Modi On Mahakumbh: महाकुंभ म्हणजे 'एकतेचा महायज्ञ'! पंतप्रधान मोदींनी टाकला भारताच्या आध्यात्मिक वारशावर प्रकाश
Bhakti Aghavपंतप्रधान मोदी यांनी 45 दिवसांच्या महाकुंभाचे वर्णन भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक शक्तीचे प्रतिबिंब म्हणून केले. तसेच देशभरातील लोक श्रद्धेने आणि भक्तीने महाकुंभात कसे एकत्र आले यावर प्रकाश टाकला.
Pune Swargate ST Bus Rape Case: स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणाने राज्यात संतापाचे वातावरण; फरार आरोपी Dattatray Gade ला पकडण्यासाठी एकूण 13 पथके तैनात
Prashant Joshiमहाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी तेथे काम करणाऱ्या सर्व 23 सुरक्षा रक्षकांना बदलण्याचे निर्देश दिले. पुणे पोलिसांनी आरोपींची माहिती देणाऱ्याला 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
UK Shocker: महिलेने 13 वेळा वेश व लिंग बदलून केली देशाची फसवणूक; न्यायाधीशही हैराण, ब्रिटनमधील धक्कादायक प्रकरण
Prashant Joshiमॉरिसने आपली ओळख लपविण्यासाठी विग आणि इतर वेश परिधान केले होते, जेणेकरून ती खऱ्या अर्जदारांसारखा दिसू शकेल. 2022 ते 2023 दरम्यान तिने अनेक वेळा आपला वेश बदलला आणि विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षा दिली. तिने तिचा वेश बदलून पुरूषाच्या वेशातही परीक्षा दिली.
Swargate Rape Case: स्वारगेट बस डेपो बलात्कार प्रकरणातील आरोपीवर 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर
Bhakti Aghavमहाराष्ट्र राज्य परिवहन विभागाची एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. ही बैठक दुपारी 12 वाजता मंत्रालयात होणार आहे. या बैठकीत पुण्यातील स्वारगेट बस डेपोच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासोबतच राज्यातील सर्व बस डेपोच्या सुरक्षेचाही आढावा घेतला जाईल.
Nashik Kumbh Mela 2027 Dates: प्रयागराज महाकुंभानंतर नाशिक येथे 2027 मध्ये होणार पुढील कुंभमेळा; महाराष्ट्र सरकारने सुरु केली तयारी, जाणून घ्या तारखा
Prashant Joshiवैदिक ज्योतिषशास्त्रातील ग्रह आणि राशींचे विश्लेषण केल्यानंतरच कुंभमेळ्याची तारीख ठरवली जाते. कुंभमेळ्याच्या तारखेसाठी ग्रहांचा राजा सूर्य आणि देवांचा गुरु गुरु यांची हालचाल महत्त्वाची मानली जाते.
Michelle Trachtenberg Passes Away: 'गॉसिप गर्ल' मिशेल ट्रॅचटेनबर्ग चे वयाच्या 39 व्या वर्षी निधन; अपार्टमेंटमध्ये आढळला मृतदेह
Bhakti Aghavमिशेल आता या जगात नाही यावर कोणाचाही विश्वास बसत नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार, मिशेल ट्रॅचटेनबर्गचा मृतदेह न्यू यॉर्कमधील एका आलिशान अपार्टमेंटमध्ये आढळला आहे.
Anti-ship Missile: शत्रूंसाठी धोक्याची घंटा! भारताची Re-Targeting वैशिष्ट्यासह Short-Range अँटी-शिप मिसाईलची चाचणी यशस्वी
Bhakti Aghavया चाचणीने क्षेपणास्त्राचे मॅन इन लूप वैशिष्ट्य सिद्ध केले आणि समुद्री स्किमिंग मोडमध्ये त्याच्या जास्तीत जास्त पल्ल्यात एका लहान जहाजाच्या लक्ष्यावर थेट मारा केला.
Marathi Bhasha Gaurav Din 2025: आज साहित्यिक कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी राज्यभर साजरा होत आहे 'मराठी भाषा गौरव दिन'; अनेकांनी दिल्या शुभेच्छा
Prashant Joshiमराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी यासाठी कुसुमाग्रजांनी मोलाचे प्रयत्न केले. त्यामुळे त्यांच्या जयंतीनिमित्त 2013 पासून हा दिवस साजरा केला जातो. मराठी भाषेला सर्वप्रथम 1965 मध्ये राजभाषेचा दर्जा देऊन, तिच्या समृद्धीसाठी विशेष उपाययोजना करणारे महानायक वसंतराव नाईक यांच्याही ऐतिहासिक योगदानाचे या निमित्ताने स्मरण केले जाते.
Horoscope Today राशीभविष्य, गुरुवार 27 फ्रेबुवारी 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
टीम लेटेस्टलीआजचे राशीभविष्य, गुरुवार 27 फ्रेबुवारी 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या गुरुवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.