ठळक बातम्या
Asia Cup 2025: सप्टेंबरमध्ये होणार आशिया कपचे आयोजन, भारत-पाकिस्तान तीन वेळा येणार आमनेसामने
Nitin Kurheआशिया कप 2025 सप्टेंबर महिन्यात आयोजित केला जाऊ शकतो. यावेळी स्पर्धेचे स्वरूप टी-20 असेल आणि एकूण 19 सामने खेळवले जातील असे मानले जात आहे. यावेळी भारताला आशिया कपचे आयोजन करायचे आहे.
Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीतील पराभवानंतर पाकिस्तानी संघात फूट, इमाम उल हकने उघड केले सत्य
Nitin Kurheरिझवानच्या नेतृत्वाखालील संघाची खराब कामगिरी पाहून संघावर सर्वत्र टीका होत आहे. दरम्यान, संघात मोठी फूट पडण्याची चिन्हेही दिसून येत आहेत. संघाचा सलामीवीर इमाम उल हकने एका पॉडकास्टमध्ये बोलताना एक मोठा खुलासा केला आहे.
8th Pay Commission: आठवा वेतन आयोग: पगारवाढ, महागाई भत्ता आणि पेन्शन सुधारणा; केंद्री कर्मचाऱ्यांना खरेच मिळणार इतका लाभ?
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे8वा वेतन आयोग केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पगार संरचना, DA आणि पेन्शन सुधारणांचे पुनरावलोकन करण्यासाठी तयार आहे. मुख्य शिफारशींमध्ये करिअरची प्रगती, वेतन पुनर्रचना आणि पेन्शन समायोजन यांचा समावेश आहे.
Mumbai-Goa RoPAX Ferry Service: मुंबई गोवा दरम्यान RoPAX फेरी सर्व्हिस सुरू होणार; कार ही घेऊन जाता येणार
Dipali NevarekarFerry Wharf in Mazgaon (Mumbai) ते Mormugao Port Authority (Goa) पर्यंत RoPAX सेवा चालवण्याची योजना आहे.
IND vs NZ Champions Trophy 2025: न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीचा कसा आहे विक्रम? येथे वाचा 'रन मशीन' ची आकडेवारी
Nitin Kurheपहिल्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशला हरवले. तर दुसऱ्या सामन्यात त्यांनी पाकिस्तानला 6 गडी राखून पराभूत करून विजय मिळवला. या दोन विजयांसह, टीम इंडियाने उपांत्य फेरीतील आपले स्थान देखील निश्चित केले. भारताकडून विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावले.
Central Tax Revenue: केंद्राचा राज्यांना दणका? महसुलातील वाटा 40% पर्यंत घटवण्याचा प्रस्ताव विचाराधीन- सूत्र
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेकेंद्र राज्यांना वाटप केलेल्या कर महसुलातील वाटा 41% वरून 40% पर्यंत कमी करण्याचा विचार करत आहे. हा प्रस्ताव आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये अंमलबजावणीसाठी वित्त आयोगाकडे सादर केला जाईल, असे वृत्त आहे.
Marathi Bhasha Din 2025: मराठी भाषा दिनानिमित्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दिल्या खास शुभेच्छा, पाहा..
टीम लेटेस्टलीमराठी भाषा आणि तिच्या समृद्ध साहित्यिक वारशाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. मराठी भाषा गौरव दिनाचे प्राथमिक उद्दिष्ट मराठी भाषेचा प्रचार आणि जतन करणे, साहित्याला प्रोत्साहन देणे आणि मराठी भाषिकांमध्ये अभिमानाची भावना निर्माण करणे आहे.
मराठी भाषेतून MA करणार्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ न देण्याचा TMC चा निर्णय मागे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले निर्देश
Dipali Nevarekarठाणे मनपा मध्ये ज्या कर्मचाऱ्यांची वेतवाढ रोखली गेली होती, ती आता पूर्ववत होईल. संबंधित परिपत्रक मागे घेण्याचे निर्देशही ठाणे महापालिका आयुक्तांना दिल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी स्पष्ट केले आहे.
RCB W vs GG W WPL 2025 Live Streaming: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात जायंट्स यांच्यात आज होणार लढत, जाणून घ्या कुठे पाहणार सामना
Nitin Kurheआरसीबीने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ते 2 जिंकले आहे आणि 2 मध्ये पराभव मिळाला आहे. अशा परिस्थितीत, बेंगळुरू संघ तिसरा विजय नोंदवण्याच्या इराद्याने या सामन्यात प्रवेश करेल. दुसरीकडे, गुजरात जायंट्सनेही आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये तीनमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आणि एकामध्ये विजय मिळाला आहे.
Ladki Bahin Yojana: लाकडी बहीण योजना आणि तत्सम उपक्रमांवर मर्यादा? राज्य सरकार फेरविचार करण्याची शक्यता
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेकेंद्र सरकारच्या संभाव्य निर्णयाच्या शक्यतेमुळे राज्य सरकारांना आपल्या वारेमाप खर्चांवर फेरविचार करावा लागणार आहे. लाडकी बहीण योजना आणि तत्सम उपक्रमांवर मर्यादा येण्याची शक्यता आहे.
'छावा' पुन्हा वादात? छत्रपती संभाजी महाराजांना शिर्के बंधूंनी पकडून दिल्याचे पुरावे नाहीत, वंशजांचा आक्षेप
Dipali Nevarekarसंगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराज पकडले तेव्हा तेथे गणोजी आणि कान्होजी शिर्केही उपस्थित असल्याचे चित्रपटात दाखविण्यात आले आहे.
AFG vs AUS ICC Champions Trophy 2025 Live Streaming: सेमीफायनलच्या लढतीसाठी ऑस्ट्रेलिया-अफगाणिस्तान येणार आमनेसामने, येथे जाणून घ्या कुठे पाहणार सामना?
Nitin Kurheदुसऱ्या उपांत्य फेरीत पोहोचणारा संघ या सामन्यातून निश्चित होईल. गेल्या सामन्यात अफगाणिस्तानने इंग्लंडला हरवले. हा अफगाणिस्तानचा इंग्लंडवर सलग दुसरा विजय होता. या विजयासह अफगाणिस्तानने 2 गुण मिळवले आणि स्वतःला जिवंत ठेवले.
Sikandar Teaser: सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; पहा व्हिडिओ
Bhakti Aghavसलमान खानने हा टीझर त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा टीझर शेअर करताना सलमान खानने लिहिले की, 'जो हृदयावर राज्य करतो त्याला सिकंदर म्हणतात.' हा चित्रपट दक्षिणेतील प्रसिद्ध दिग्दर्शक मुरुगुदास यांनी दिग्दर्शित केला आहे.
Wealth Gap In Indian Economy: देशातील तब्बल 90 टक्के लोकांकडे अतिरिक्त खर्च करण्यासाठी पैसे नाहीत; 10 % लोक चालवत आहेत अर्थव्यवस्था- Indus Valley Annual Report
Prashant Joshiभारतातील सुमारे 100 कोटी लोक, म्हणजेच देशाच्या 90% लोकसंख्येकडे, आवश्यक गरजांव्यतिरिक्त इतर वस्तू किंवा सेवांवर खर्च करण्यासाठी आर्थिक क्षमता नाही. फक्त 10% लोकसंख्या, म्हणजेच सुमारे 13-14 कोटी लोक, ‘ग्राहक वर्ग’ म्हणून ओळखले जातात, ज्यांच्याकडे त्यांच्या मूलभूत गरजांपलीकडे खर्च करण्यासाठी उपलब्ध उत्पन्न आहे.
Cheap Flight Deals: केवळ 11 रुपयांमध्ये विमान प्रवास, Vietjet Air कंपनीची खास ऑफर, घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेTravel Discounts: व्हिएतजेट एअर भारत ते व्हिएतनाम फ्लाइट्स फक्त 11 रुपयांपासून (कर वगळून) देत आहे. 10 मार्च ते 30 सप्टेंबर 2025 दरम्यान प्रवास करण्यासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत आत्ताच बुकींग करता येऊ शकते.
Bank Holidays in March 2025: मार्चमध्ये बँका किती दिवस बंद राहतील? जाणून सुट्ट्यांची संपूर्ण यादी
Bhakti Aghav8 आणि 22 मार्च रोजी देशभरातील सर्व बँका बंद राहतील. 8 मार्च हा महिन्याचा दुसरा शनिवार आहे आणि 22 मार्च हा महिन्याचा चौथा शनिवार असेल.
Swargate Rape Case: दत्तात्रय गाडेच्या WhatsApp डीपीवर राष्ट्रवादीचा आमदाराचा फोटो; राजकीय कनेक्शनची चर्चा
Dipali Nevarekarअनेक कार्यकर्ते मतदारसंघात फिरत असताना फोटो काढतात. माझा संबंधित व्यक्तीसोबत फोटो असला तरी त्याचा-माझा संबंध नाही.असे स्पष्टीकरण कटके यांनी दिले आहे.
PAK vs BAN 9th Match Abandoned Due to Rain: पाकिस्तानला आपला सन्मानही वाचवता आला नाही, पावसामुळे PAK विरुद्ध BAN सामना रद्द
Nitin Kurheस्पर्धेत पाकिस्तानला एकही सामना जिंकता आला नाही. बांगलादेशविरुद्ध त्यांची प्रतिष्ठा वाचवण्याची शेवटची संधी होती पण पावसाने संपूर्ण खेळ खराब केला. यापूर्वी, रावळपिंडीमध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.
IPL 2025: केविन पीटरसन दिल्ली कॅपिटल्समध्ये दाखल, आयपीएलच्या नवीन हंगामात मिळाली मोठी जबाबदारी
Nitin Kurheआयपीएलच्या नवीन हंगामात पीटरसन दिल्ली कॅपिटल्सच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे. गेल्या हंगामात दिल्लीची कामगिरी फारशी चांगली नव्हती आणि संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही.
Indian Students Sleep Issues: 50%भारतीय विद्यार्थ्यांमध्ये झोपेची समस्या, अनेकांना निद्रानाश- अहवाल
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेStudent Sleep Problems: आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टचा भाग असलेल्या एमपॉवरने केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की 18 ते 25 वयोगटातील जवळजवळ 50% विद्यार्थ्यांना झोपेच्या अडचणी येतात, एकटेपणा आणि ताण हे प्रमुख घटक आहेत.