ठळक बातम्या
Maharashtra Horror: पोटच्या मुलींवर बापाकडून बलात्कार, जबरदस्तीने गर्भपात; पत्नीचाही छळ, आरोपीस सिंधुदुर्ग येथून अटक
Shreya Varkeपालघर येथे छोटा राजन टोळीशी संबंधित आरोपीने स्वतःच्या मुलींवर बलात्कार करून पत्नीवर अत्याचार करणाऱ्या 56 वर्षीय नराधमास पालघर पोलिसांनी अटक केली आहे. मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिसांनी आरोपीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गुरुवारी अटक केली. वरिष्ठ निरीक्षक अविराज कुऱ्हाडे यांनी सांगितले की, आरोपीने 2018 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत दोन 16 व 12 वर्षांच्या मुलींवर अनेकदा लैंगिक अत्याचार केले आणि त्यातील एका मुलीला गर्भपात करण्यास भाग पाडले. आरोपीला पाच मुली आणि एक मुलगा आहे.
Recruitment Process For Teaching Positions: अकृषी विद्यापीठांमधील अध्यापक पदांच्या भरती प्रक्रियेस मान्यता; नवीन प्रक्रियेनुसार होणार निवड, मंत्री Chandrakant Patil यांची माहिती
टीम लेटेस्टलीगुणवत्तेला प्राधान्य देणारी सुधारित प्रक्रिया गुरुवारी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केली. त्यांनी या बदलांचा उद्देश प्राध्यापक भरतीमध्ये निष्पक्षता आणि कार्यक्षमता सुधारणे आहे यावर भर दिला.
Swargate Bus Rape Case: स्वारगेट येथील शिवशाही बलात्कार प्रकरण; आतापर्यंतचा घटनाक्रम आणि ठळक घडामोडी
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेSwargate Bus Rape Case: स्वारगेट बस बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय रामदास गाडे याला पुणे गुन्हे शाखेने 70 तासांच्या शोधानंतर अटक केली आहे. या प्रकरणाचा घटनाक्रम आणि ठळक घडामोडी घ्या जाणून.
Madhya Pradesh: लज्जास्पद! डोके वारंवार भिंतीवर आढळले, प्रायव्हेट पार्टचा घेतला चावा, 17 वर्षीय तरुणाने केलेल्या क्रूर अत्याचारानंतर 5 वर्षीय चिमुरडीची प्रकृती चिंताजनक
Shreya Varkeमध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात अल्पवयीन 17 वर्षीय शेजाऱ्याने पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने 22 फेब्रुवारी रोजी मुलीला घराच्या गच्चीवर खेळत असतांना जवळच असलेल्या एका निर्जन घरात नेले. तेथे त्याने तिच्यावर दोन तासांहून अधिक काळ लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे.
Pune Swargate ST Bus Rape Case: शिवसेना महिला आघाडी घेणार राज्यातील एसटी डेपोंचा आढावा; तपासल्या जाणार महिलांसाठी असलेल्या सुविधा
Prashant Joshiशिवसेना महिला आघाडीने महाराष्ट्र राज्य परिवहन (ST) महामंडळाच्या आगारांमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांचा आढावा घेण्यासाठी राज्यव्यापी उपक्रम सुरू केला आहे, ज्यामध्ये महिलांच्या सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रत्यक्ष डेपोची पाहणी करतील.
Pune Bus Rape Case: शिवशाही बस बलात्कार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडे यास अटक, 70 तासानंतर पुणे पोलिसांना यश
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेShivshahi Bus Rape Case: स्वारगेट बस स्थानक परिसरात शिवशाही बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय रामदास गाडे यास पुणे गुन्हे शाखेने 70 तासांच्या शोधमोहिमेनंतर अटक केली.
New SEBI Chairman Tuhin Kanta Pandey: जाणून घ्या कोण आहेत सेबीचे नवे प्रमुख 'तुहिन कांत पांडे'; घेतील Madhabi Buch यांची जागा, तीन वर्षांचा असेल कार्यकाळ
Prashant Joshiनियुक्ती आदेशात सरकारने स्पष्ट केले आहे की, त्यांचा कार्यकाळ पदभार स्वीकारल्यापासून किंवा पुढील आदेश येईपर्यंत तीन वर्षांचा असेल. पांडे हे ओडिशा कॅडरचे वरिष्ठ आयएएस अधिकारी राहिले आहेत. दोन वर्षांपूर्वी झालेल्या एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीच्या प्रक्रियेतही पांडे चर्चेत होते.
Earthquake In Nepal: नेपाळमध्ये 6.1 रिश्टर स्केलतीव्रतेच्या भूकंपाचे धक्के, कोणतीही जीवितहानी नाही
Shreya Varkeनेपाळमध्ये शुक्रवारी पहाटे ६.१ रिश्टर स्केलतीव्रतेचा भूकंप झाला असून बिहार, सिलिगुडी आणि भारतातील इतर शेजारच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. काठमांडूपासून पूर्वेला ६५ किमी अंतरावर सिंधुपालचौक जिल्ह्यातील भैरवकुंड येथे भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती राष्ट्रीय भूकंप देखरेख व संशोधन केंद्राने दिली. नेपाळच्या मध्य आणि पूर्व भागात स्थानिक वेळेनुसार पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले.
Horoscope Today राशीभविष्य, शुक्रवार 28 फ्रेबुवारी 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
टीम लेटेस्टलीआजचे राशीभविष्य, शुक्रवार 28 फ्रेबुवारी 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शुक्रवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
National Science Day 2025 HD Images: राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या दिवशी Messages, WhatsApp Status द्वारे मित्र-मैत्रिणींना द्या खास शुभेच्छा!
Bhakti Aghavराष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही निवडक असे मेसेज, व्हाट्सअप स्टेटस, घेऊन आलो आहोत. हे तुम्ही राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या शुभेच्छा संदेश देण्यासाठी वापरू शकता. याशिवाय, तुम्ही या शुभेच्छा संदेशाचा उपयोग फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप स्टेटस म्हणून ठेवू शकता.
महाकुंभमेळा 2025 मध्ये महिलांचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ टाकणार्या युट्युबरला Prayagraj Police कडून अटक
Dipali Nevarekarयूपी पोलिसांनी 17 सोशल मीडिया खाती ओळखली आहेत ज्यात महिलांचे अश्लील व्हिडिओ शेअर करणे आणि त्यांची विक्री करणे समाविष्ट आहे.
National Science Day 2025 Wishes In Marathi: राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त Message, WhatsApp Status, Images द्वारे विज्ञानप्रेमींना द्या खास शुभेच्छा
टीम लेटेस्टलीया दिवशी तुम्ही आपल्या विज्ञानप्रेमी मित्र-मैत्रिणींना Message, WhatsApp Status, Images द्वारे राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या खास शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.
Gujarat Beat Bengaluru, WPL 2025 12th Match Scorecard: घरच्या मैदानावर आरसीबीची सलग तिसरा पराभव, गुजरात जायंट्सचा 6 गडी राखून विजय
Nitin Kurheगुजरात जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 6 गडी राखून पराभव केला. 126 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, गुजरातची कर्णधार अॅशले गार्डनरने 58 धावांची कर्णधारी खेळी केली. या पराभवानंतर स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या अडचणी वाढल्या आहेत.
Vicky Kaushal Recites Marathi Poem: मनसे च्या मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात जेव्हा विकी कौशल ने सादर केली कुसुमाग्रजांची 'कणा..' कविता (Watch Video)
Dipali Nevarekarमनसे च्या व्यासपीठावर आज मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमामध्ये विक्की कौशलने कणा कविता सादर करत उपस्थितांची मनं जिंकली.
AFG vs AUS Chmpions Trophy 2025: ऑस्ट्रेलिया-अफगाणिस्तान यांच्यात होणार 'करो या मरो सामना', कोणाला मिळणार सेमीफायनलचे तिकीट?
Nitin Kurheऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान संघ अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. इंग्लंड स्पर्धेतून बाहेर पडला आहे. अशा परिस्थितीत, उद्याचा सामना जिंकणारा संघ उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित करेल.
IND vs NZ Stats In Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडिया आणि न्यूझीलंडची एकमेकांविरुद्ध 'अशी' आहे कामगिरी, दोन्ही संघांची आकडेवारी येथे पाहा
Nitin Kurheदोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन्ही संघांचा हा तिसरा सामना असेल. या स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. तर, न्यूझीलंडची कमान मिचेल सँटनरच्या खांद्यावर आहे
खानदेशचा रील स्टार विकी पाटील चा बापाकडून खून; आत्महत्या करत नंतर संपवलं आयुष्य
Dipali Nevarekarविकीची ओळख खान्देशचा रील स्टार म्हणून होती. तो काही अहिराणी गाण्यांमध्येही दिसला होता. सोशल मीडीयात विकी पत्नी सोबत व्हिडिओ टाकत होता.
Couple Engaging in PDA: दुचाकीवरील जोडप्याचे प्रेमळ चाळे; व्हिडीओ व्हायरल
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेसार्वजनिक ठिकाणी प्रेमाचे चाळे आणि त्याचे प्रदर्शन (PDA) करणाऱ्या जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या जोडप्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
RCB vs GG, WPL 2025 12th Match 1st Inning Scorecard: आरसीबीच्या फलंदाजाचा फ्लाॅप शो, गुजरात जायंट्सना दिले 126 धावांचे लक्ष्य
Nitin Kurheप्रथम फलंदाजीसाठी आलेल्या आरसीबी संघाने निर्धारित 20 षटकांत सात गडी गमावून 125 धावा केल्या. आरसीबीकडून कनिका आहुजाने 33 धावांची शानदार खेळी केली. दुसरीकडे, गुजरात जायंट्स संघाकडून तनुजा कंवर आणि डिआंड्रा डॉटिन यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
Jasprit Bumrah: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 दरम्यान टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, जसप्रीत बुमराहने सुरू केली गोलंदाजी
Nitin Kurheटीम इंडियाच्या सर्व चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने नेटमध्ये गोलंदाजी सुरू केली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील शेवटच्या कसोटी सामन्यात त्याला दुखापत झाली आणि तेव्हापासून तो क्रिकेटपासून दूर आहे.