RCB vs GG, WPL 2025 12th Match 1st Inning Scorecard: आरसीबीच्या फलंदाजाचा फ्लाॅप शो, गुजरात जायंट्सना दिले 126 धावांचे लक्ष्य
प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या आरसीबी संघाने निर्धारित 20 षटकांत सात गडी गमावून 125 धावा केल्या. आरसीबीकडून कनिका आहुजाने 33 धावांची शानदार खेळी केली. दुसरीकडे, गुजरात जायंट्स संघाकडून तनुजा कंवर आणि डिआंड्रा डॉटिन यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
RCB vs GG, WPL 2025 12th Match: महिला प्रीमियर लीगचा 12 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला आणि गुजरात जायंट्स महिला यांच्यात बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. यावेळी गुजरात जायंट्सचे नेतृत्व अॅशले गार्डनर करत आहे. तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कमान स्मृती मानधनाच्या खांद्यावर आहे. दरम्यान, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या आरसीबी संघाने निर्धारित 20 षटकांत सात गडी गमावून 125 धावा केल्या. आरसीबीकडून कनिका आहुजाने 33 धावांची शानदार खेळी केली. दुसरीकडे, गुजरात जायंट्स संघाकडून तनुजा कंवर आणि डिआंड्रा डॉटिन यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. तसेच, अॅशले गार्डनर आणि काशवी गौतम यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी गुजरात जायंट्स संघाला 20 षटकांत 126 धावा कराव्या लागतील.
Tags
Ashleigh Gardner
Bengaluru
Bengaluru Pitch Report
Bengaluru Weather
Bengaluru Weather Report
bengaluru Weather Update
Beth Mooney
Bharti Fulmali
blr vs gj
blr vs guj
blr vs guj wpl
blr w vs gj w
blr w vs guj w
Danielle Wyatt-Hodge
Dayalan Hemalatha
Deandra Dottin
Ellyse Perry
Georgia Wareham
gg vs rcb wpl 2025
Gujarat Giants
Gujarat Giants Women
Harleen Deol
Kanika Ahuja
Kashvee Gautam
Kim Garth
M. Chinnaswamy Stadium
M. Chinnaswamy Stadium Pitch Report
Meghna Singh
Phoebe Litchfield
Prema Rawat
Priya Mishra
Raghvi Bist
rcb gg
RCB vs GG
rcb vs gg live
rcb vs gg wpl
rcb vs gujarat wpl
RCB W vs GG W Live Score
RCB W vs GG W Live Scorecard
RCB W vs GG W Live Streaming
RCB W vs GG W Live Streaming In India
RCB W vs GG W Score
RCB W vs GG W Scorecard
RCB-W
RCB-W vs GG-W
RCB-W vs GG-W Head to Head
RCB-W vs GG-W Match Winner Prediction
Renuka Singh Thakur
Richa Ghosh
royal challengers bengaluru
Royal Challengers Bengaluru (WPL) vs Gujarat Giants Women
Royal Challengers Bengaluru vs Gujarat Giants Women
Royal Challengers Bengaluru Women
Royal Challengers Bengaluru Women (WPL)
Royal Challengers Bengaluru Women vs Gujarat Giants Women
royal challengers cricket vs gujarat giants
royal challengers cricket vs gujarat giants match scorecard
royal challengers vs giants
Smriti Mandhana
Sneh Rana
Tanuja Kanwar
TATA Women's Premier League
Tata Women's Premier League 2025
Tata WPL
TATA WPL 2025
TATA WPL Points Table
TATA WPL Points Table 2025
UP Warriorz Women
UP Warriorz Women (WPL)
where to watch royal challengers cricket vs gujarat giants
Women's Premier League
Women's Premier League 2025
WPL 2025
WPL 2025 Points Table
WPL points table
WPL Points Table 2025
wpl today match
एम चिन्नास्वामी स्टेडियम
गुजरात जायंट्स
गुजरात जायंट्स महिला
टाटा डब्ल्यूपीएल
टाटा डब्ल्यूपीएल २०२५
टाटा महिला प्रीमियर लीग
डब्ल्यूपीएल २०२५
बेंगळुरू
बेंगळुरू पिच रिपोर्ट
बेंगळुरू हवामान
बेंगळुरू हवामान अहवाल
महिला प्रीमियर लीग
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Advertisement
Advertisement
Advertisement