Marathi Bhasha Din 2025: मराठी भाषा दिनानिमित्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दिल्या खास शुभेच्छा, पाहा..
मराठी भाषा आणि तिच्या समृद्ध साहित्यिक वारशाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. मराठी भाषा गौरव दिनाचे प्राथमिक उद्दिष्ट मराठी भाषेचा प्रचार आणि जतन करणे, साहित्याला प्रोत्साहन देणे आणि मराठी भाषिकांमध्ये अभिमानाची भावना निर्माण करणे आहे.
Marathi Bhasha Din 2025: मराठी भाषा गौरव दिन (Marathi Bhasha Gaurav Din 2025) किंवा मराठी भाषा अभिमान दिन म्हणजे मराठी भाषा दिवस दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो. मराठी भाषा आणि तिच्या समृद्ध साहित्यिक वारशाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. मराठी भाषा गौरव दिनाचे प्राथमिक उद्दिष्ट मराठी भाषेचा प्रचार आणि जतन करणे, साहित्याला प्रोत्साहन देणे आणि मराठी भाषिकांमध्ये अभिमानाची भावना निर्माण करणे आहे. यानिमित्ताने भारताचा माजी खेळाडू भारतरत्न सचिन तेंडुलकरने ट्वीट करत खास शुभेच्छा दिल्या आहे.
मराठी माझ्या रक्तात आहे, मराठी माझ्या श्वासात आहे.
सर्व मराठी बंधु-भगिनींना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Tags
Marathi Language Day 2025
Marathi Bhasha Din 2025 HD Images
Marathi Bhasha Din 2025 Messages In Marathi
Marathi bhasha Din WhatsApp Messages
Marathi Rajbhasha Din Quotes
Marathi Rajbhasha Din Greetings
Marathi Dinachya Shubhechha
Marathi bhasha Din 2025 Wishes
Marathi bhasha Din 2025
Marathi Rajbhasha Din Wishes
Marathi bhasha Din Wishes In marathi
Marathi bhasha dinachya hardik shubhechha
मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा
मराठी दिनाच्या शुभेछा
मराठी भाषा दिन 2025
Sachin Tendulkar
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement