ठळक बातम्या

IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा

Jyoti Kadam

दिग्वेशचे डिमेरिट पॉइंट पाच झाले आहेत. ज्यामुळे आयपीएल नियमांनुसार स्वयंचलितपणे एका सामन्याचे निलंबन झाले आहे. त्याशिवाय, सामन्याच्या शुल्काच्या 50% दंड ठोठावण्यात आला आहे. अभिषेक शर्मालाही दंड ठोठावण्यात आला आहे.

Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबईच्या केईएम रुग्णालयात कोविड-पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये दोन मृत्यूची नोंद झाली आहे, परंतु दोन्ही प्रकरणांमध्ये गंभीर आजारांचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयाने May 19, 2025 पर्यंत फक्त 257 सौम्य रुग्णांसह भारतातील कोविड-19 परिस्थिती नियंत्रणात असल्याची पुष्टी केली आहे.

Dr. Jayant Narlikar Passes Away: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनावर शोक

Dipali Nevarekar

सामान्य नागरिकांसाठी विज्ञान सुलभ करण्यात डॉ. जयंत नारळीकर यांच्या लेखनाचा मोठा वाटा आहे.

पालघर कलेक्टर ऑफिस मध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी; संपूर्ण कार्यालयाला रिकामी करून डॉग स्कॉड कडून तपास सुरू (Watch Video)

Dipali Nevarekar

सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढून इमारत रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Advertisement

Fake News Alert: मुंबई मध्ये फिल्टर न केलेल्या पाण्याचा पुरवठा होत असल्याचे दावे सोशल मीडीयात वायरल; BMC ने केला खुलासा

Dipali Nevarekar

महानगरपालिकेने मुंबईकरांना आश्वासन दिले की शहराची पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीतपणे कार्यरत आहे आणि स्वच्छ, निर्जंतुकीकरण केलेले आणि पूर्णपणे प्रक्रिया केलेले पाणी सर्व भागात कोणत्याही व्यत्ययाशिवाय पुरवले जात आहे.

डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel  थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber ​​Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)

Jyoti Kadam

सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटना लक्षात घेता महाराष्ट्र सायबर सेल सेक्सटॉर्शन, फसवणूक आणि ब्लॅकमेलिंगबद्दल जागरूकता निर्माण करत आहे. अभिनेत्री अमिषा पटेलने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये गुन्हेगारी वाढवण्यासाठी महाराष्ट्र सायबर सेलशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

भारताच्या बँकिंग सिस्टीममध्ये मे महिन्यात संपलेल्या आठवड्यात सरासरी ₹2.04 लाख कोटी रुपयांचा लिक्विडिटी सरप्लस नोंदवला गेला आहे. May 16, 2025 रोजी, महागाई कमी होत असताना आणि आरबीआयकडून मोठ्या प्रमाणात लाभांश मिळण्याची अपेक्षा असताना.

Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरींची आज सोडत. दुपारी 4 वाजता लॉटरीची सोडत जाहीर होते. lottery.maharashtra.gov.in या वेबसाईटवर तुम्ही लॉटरी चेक करू शकता.

Advertisement

World's Most Walkable City च्या यादी मध्ये मुंबई सर्वात खालच्या दहा शहरांमध्ये; अभ्यासातून समोर आला निष्कर्ष

Dipali Nevarekar

जे लोक फिरण्यासाठी पायी, सायकलींवर किंवा सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून असतात त्यांच्यासाठी चालण्याची क्षमता ही केवळ जीवनशैलीची निवड नाही ती एक गरज आहे.

IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश

Jyoti Kadam

भारत-पाकिस्तान तणावामुळे आयपीएल 2025 हंगामात मोठे बदल झाले. प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये आता 3 बलाढ्य खेळाडूंचा समावेश झाला आहे.

Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा

Jyoti Kadam

25 जून 1983 या दिवशी भारताने इतिहासात पहिल्यांदा क्रिकेटच्या विश्वात विश्वचषकावर आपले नाव कोरले. संपूर्ण भारतीयांसाठी तो क्षण एखाद्या उत्सवापेक्षा कमी नव्हता. भारताने विजेती झावसंख्या किती षटकात केली होती माहीत आहे?

EPFO Passbook Login Website बंद? युजर्सना UMANG App, Missed Call, वेबसाईट वरून पीएफ बॅलन्स तपासता येत नसल्याची माहिती

Dipali Nevarekar

मागील 3-10 दिवसांपासून ग्राहकांना ऑनलाईन पीएफ बॅलंस तपासता येत नसल्याची तक्रार अनेकांनी ऑनलाईन केली आहे.

Advertisement

Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)

Jyoti Kadam

लखनौ सुपर जायंट्सचा सलामीवीर मिचेल मार्शने हैदराबाद विरुद्ध तुफानी खेळी खेळली. सामन्यादरम्यान, त्याने मारलेला एक षटकार हा तिथल्या कारवर आदळला. ज्यामुळे कारचे नुकसान झाले. त्याच्या या षकाराची सगळकडे चर्चा आहे.

Chhagan Bhujbal पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात; पहा शपथविधी नंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)

Dipali Nevarekar

छगन भुजबळांच्या शपथविधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीतील मंत्री आणि प्रमुख नेते उपस्थित होते. आता नाशिक मध्ये चार मंत्री आहेत.

Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)

Jyoti Kadam

अभिषेक शर्मा आणि दिग्वेश राठी यांच्यात सामन्यादरम्यान मैदानावर जोरदार राडा झाला. परिस्थीती नियंत्रणात आणण्यासाठी पंचांना मध्यस्थी करावी लागली.

Jayant Narlikar Dies: खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं पुण्यामध्ये निधन

Dipali Nevarekar

86 वर्षीय जयंत नारळीकर यांचं आज झोपेतच निधन झाले आहे.

Advertisement

CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या

Jyoti Kadam

टाटा आयपीएल 2025 चा 62 वा सामना आज चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाईल.

Maharashtra Weather Forecast: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा मध्ये आज, उद्या सोसाट्याचा वारा आणि पावसाचा अंदाज

Dipali Nevarekar

सध्या राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज (20 मे) आणि उद्या (21 मे) सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

LSG vs SRH IPL 2025: हैदराबादकडून लखनौचा 6 विकेट्सने पराभव; ऋषभ पंतचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर

Jyoti Kadam

आयपीएल 2025 मध्ये, हैदराबाद विरुद्ध लखनौ यांच्यातील सामना 19 मे रोजी खेळवण्यात आला. लखनौने हा सामना 6 विकेटने गमावला.

Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी

Dipali Nevarekar

77 वर्षीय छगन भुजबळ यांचा राजकीय प्रवास शिवसेनेमधून सुरू झाला.

Advertisement
Advertisement