Actress Ruchi Gujjar ने Cannes 2025 मध्ये घातला PM Narendra Modi चा फोटो असलेला नेकलेस (See Pic)
"कान्समध्ये तो नेकलेस परिधान करून, मला आपल्या पंतप्रधानांचा सन्मान करायचा होता, ज्यांच्या नेतृत्वाने भारताला नवीन उंचीवर नेले आहे." अशी प्रतिक्रिया रूचीने दिली आहे.
78 व्या कान्स चित्रपट महोत्सवात सहभागी भारतीय अभिनेत्री रुची गुर्जरने खास नेकलेस परिधान केला होता. यामध्ये परंपरा आणि राष्ट्रीय अभिमानाचा मिलाफ करत तिने नेकलेस मध्ये पीएम नरेंद्र मोदींचा फोटो देखील समाविष्ट केला होता. जयपूरच्या प्रसिद्ध कारागिरीचा सन्मान तिने आपल्या पेहरावात केला होता यामध्ये गुंतागुंतीच्या आरशाच्या कामाने, पारंपारिक गोटा पट्टीने आणि भरतकामाने सजवलेला लेहंगा होता. गळ्यात कमळ्याच्या डिझाईन मधील हारात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो होता. "कान्समध्ये तो नेकलेस परिधान करून, मला आपल्या पंतप्रधानांचा सन्मान करायचा होता, ज्यांच्या नेतृत्वाने भारताला नवीन उंचीवर नेले आहे." अशी प्रतिक्रिया रूचीने दिली आहे.
Actress Ruchi Gujjar चा खास नेकलेस
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement