Rajiv Gandhi 34th Death Anniversary: राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी राहुल गांधींनी खास फोटो शेअर करत व्यक्त केली आदरांजली

तुमच्या आठवणी मला प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करतात.तुमची अपूर्ण स्वप्ने सत्यात उतरवण्याचा माझा संकल्प आहे - आणि मी ती नक्कीच पूर्ण करेन' या कॅप्शन सह एक फोटो शेअर केला आहे.

Rahul Gandhi | X @Rahul Gandhi

भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 34व्या पुण्यतिथी दिनी आज राहुल गांधी यांनी सोशल मीडीया मध्ये वडिलांसोबतचा खास फोटो शेअर करत आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे. यामध्ये 'तुमच्या आठवणी मला प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करतात.तुमची अपूर्ण स्वप्ने सत्यात उतरवण्याचा माझा संकल्प आहे - आणि मी ती नक्कीच पूर्ण करेन'अशी कॅप्शन दिली आहे. आज सकाळी राहुल गांधींनी राजीव गांधी यांच्या स्मृतिस्थळी जाऊन पुष्प श्रद्धांजली अर्पण केली आहे.

राजीव गांधी यांच्या आठवणींना राहुल गांधींचा उजाळा

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement