ठळक बातम्या

TATA IPL 2025 Playoffs Schedule: बीसीसीआयने जारी केले आयपीएल 2025 च्या प्लेऑफचे वेळापत्रक; अंतिम सामन्याचे ठिकाण बदलले

Prashant Joshi

आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा शेवटचा देशांतर्गत लीग सामना (आरसीबी विरुद्ध एसएचआर) बंगळुरूहून लखनऊला हलवण्यात आला आहे. आता सनरायझर्स हैदराबाद आणि बंगळुरू यांच्यातील सामना 23 मे रोजी लखनौमध्ये खेळला जाईल.

Waterlogging at Pune Airport: अवघ्या एक तासाच्या मुसळधार पावसामुळे पुणे विमानतळावर साचले पाणी; प्रवाशांची तारांबळ, वाहतूक विस्कळीत, ड्रेनेज व्यवस्थेवर प्रश्न (Videos)

Prashant Joshi

पुणे विमानतळावर यापूर्वीही पावसाळ्यात पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहेत, परंतु नव्या टर्मिनलच्या उद्घाटनानंतरही ही समस्या कायम राहिल्याने प्रशासनावर टीका होत आहे.

Actress Ruchi Gujjar ने Cannes 2025 मध्ये घातला PM Narendra Modi चा फोटो असलेला नेकलेस (See Pic)

Dipali Nevarekar

"कान्समध्ये तो नेकलेस परिधान करून, मला आपल्या पंतप्रधानांचा सन्मान करायचा होता, ज्यांच्या नेतृत्वाने भारताला नवीन उंचीवर नेले आहे." अशी प्रतिक्रिया रूचीने दिली आहे.

MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क

Dipali Nevarekar

अंतिम उत्तरपत्रिका आता अधिकृत वेबसाइट - cetcell.mahacet.org वर उपलब्ध आहे. अंतिम उत्तरपत्रिका जारी झाल्यानंतर, आता लवकरच निकाल जारी होणार आहेत.

Advertisement

Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र राज्याचे नवे गृहनिर्माण धोरण (Maharashtra State New Housing Policy) जाहीर झाले असून, त्यामध्ये 'माझे घर-माझे अधिकार' (My Home-My Rights) हे ब्रीदवाक्य घेऊन काम केले जाणार आहे. या धोरणासाठी राज्य सरकारने ₹70,000 कोटींची गुंतवणूक करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

Bihar Train Fire News: बिहारमधील किशनगंज येथे मोठी ट्रेन दुर्घटना टळली! सिलिगुडीहून येणाऱ्या प्रवासी ट्रेनमध्ये भडकली आग; प्रवासी थोडक्यात बचावले (Video)

Jyoti Kadam

बिहारमधील गायसल रेल्वे स्थानकावर आज मंगळवारी दुपारी एक मोठा अपघात होण्यापासून टळला. सिलिगुडीहून किशनगंजला जाणाऱ्या डेमू पॅसेंजर ट्रेनच्या गार्ड ब्रेक व्हॅनला अचानक आग लागली. मात्र, कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका

Jyoti Kadam

बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा सध्या त्याच्या 'जात' या नवीन चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. आता तो आणखी एका मोठ्या चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये तो मेजर जनरल पुनिया यांची भूमिका साकरणार आहे. त्याने चित्रपटाचे हक्क विकत घेतले आहेत.

Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports

Prashant Joshi

‘हेरा फेरी 3’ ची निर्मिती गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहे, आणि यंदा जानेवारी 2025 मध्ये चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली होती. परेश रावल यांनी 30 जानेवारी रोजी सोशल मीडियावर चित्रपटात सहभागी असल्याची घोषणा केली होती, ज्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साह वाढला होता. मात्र, मेमध्ये परेश यांनी अचानक चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला, आणि त्यांनी याबाबत कोणतेही ठोस कारण दिले नाही.

Advertisement

झी न्यूज हॅक? पाकिस्तानी, बांगलादेशी Cybercriminals कडून सर्व्हर हॅक केल्याचा मीडिया आउटलेटचा दावा

Dipali Nevarekar

झी न्यूज बिहार-झारखंड चॅनेल हॅक करण्यात आल्याचा दावा मीडीया आऊटलेट कडून करण्यात आला आहे.

Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश

Prashant Joshi

शेलार यांनी पश्चिम उपनगरातील अनेक कामांच्या ठिकाणांची पाहणी केली जिथे रस्ते काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. पत्रकारांशी बोलताना शेलार म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार, पुढील तीन वर्षांत मुंबईकरांना उत्तम रस्ते मिळतील.

Digvesh Rathi Slapped Abhishek Sharma?: भांडणात दिग्वेश राठीने अभिषेक शर्माला कानशिलात लगावली? सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या दाव्यामागील सत्य जाणून घ्या

Jyoti Kadam

एलएसजी विरुद्ध एसआरएच सामन्यादरम्यान झालेल्या वादानंतर दिग्वेश राठीशीने अभिषेक शर्माला कानशिलात लगावल्याच्या दावा मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. या प्रकरणाचे सत्य जाणून घेण्यासाठी खाली वाचा.

Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Pre-Monsoon 2025: भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे, ज्यामध्ये May 17 ते May 21 दरम्यान गडगडाटी वादळे, वीज पडणे, सोसाट्याचे वारे आणि मध्यम पावसाचा अंदाज आहे. हा अलर्ट मुंबई, ठाणे आणि रायगड सह प्रमुख प्रदेशांना लागू आहे, जिथे पुढील काही दिवस बदलत्या हवामान परिस्थिती कायम राहण्याची अपेक्षा आहे.

Advertisement

Mumbai Road Accident: विक्रोळी येथे भरधाव टेम्पो आणि एसयूव्हीची धडक; अपघातात कार उलटली, 2 जखमी (Video)

Jyoti Kadam

मुंबईतील विक्रोळी येथे एसयूव्ही आणि टेम्पोमध्ये झालेल्या धडकेत दोन जण जखमी झाले आहेत. घटनास्थळावरील व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात कारचा चक्काचूर झाल्याचे दिसते.

Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

भारत 20% इथेनॉल मिश्रण लक्ष्याच्या जवळ पोहोचत आहे, परंतु अलिकडच्या एस अँड पी ग्लोबल अहवालात विशेषतः वाहतूक क्षेत्रात बायो-सीएनजी दत्तक वाढवण्यासाठी मजबूत धोरणे आणि गुंतवणुकीची तातडीची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.

IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा

Jyoti Kadam

दिग्वेशचे डिमेरिट पॉइंट पाच झाले आहेत. ज्यामुळे आयपीएल नियमांनुसार स्वयंचलितपणे एका सामन्याचे निलंबन झाले आहे. त्याशिवाय, सामन्याच्या शुल्काच्या 50% दंड ठोठावण्यात आला आहे. अभिषेक शर्मालाही दंड ठोठावण्यात आला आहे.

Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबईच्या केईएम रुग्णालयात कोविड-पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये दोन मृत्यूची नोंद झाली आहे, परंतु दोन्ही प्रकरणांमध्ये गंभीर आजारांचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयाने May 19, 2025 पर्यंत फक्त 257 सौम्य रुग्णांसह भारतातील कोविड-19 परिस्थिती नियंत्रणात असल्याची पुष्टी केली आहे.

Advertisement

Dr. Jayant Narlikar Passes Away: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनावर शोक

Dipali Nevarekar

सामान्य नागरिकांसाठी विज्ञान सुलभ करण्यात डॉ. जयंत नारळीकर यांच्या लेखनाचा मोठा वाटा आहे.

पालघर कलेक्टर ऑफिस मध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी; संपूर्ण कार्यालयाला रिकामी करून डॉग स्कॉड कडून तपास सुरू (Watch Video)

Dipali Nevarekar

सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढून इमारत रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Fake News Alert: मुंबई मध्ये फिल्टर न केलेल्या पाण्याचा पुरवठा होत असल्याचे दावे सोशल मीडीयात वायरल; BMC ने केला खुलासा

Dipali Nevarekar

महानगरपालिकेने मुंबईकरांना आश्वासन दिले की शहराची पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीतपणे कार्यरत आहे आणि स्वच्छ, निर्जंतुकीकरण केलेले आणि पूर्णपणे प्रक्रिया केलेले पाणी सर्व भागात कोणत्याही व्यत्ययाशिवाय पुरवले जात आहे.

डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel  थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber ​​Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)

Jyoti Kadam

सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटना लक्षात घेता महाराष्ट्र सायबर सेल सेक्सटॉर्शन, फसवणूक आणि ब्लॅकमेलिंगबद्दल जागरूकता निर्माण करत आहे. अभिनेत्री अमिषा पटेलने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये गुन्हेगारी वाढवण्यासाठी महाराष्ट्र सायबर सेलशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement
Advertisement