Ind Vs Eng: पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडिया इंग्लंडमध्ये दाखल, 'गिल अँड कंपनी' उत्साहात; पाहा व्हिडिओ

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट 'एक्स' वर लंडनला पोहोचलेल्या संघाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. बीसीसीआयच्या 'एक्स' हँडलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, यूकेला पोहोचल्यानंतर भारतीय खेळाडू खूपच कूल दिसत आहेत

Team India (Photo Credit- X)

Indian team lands in UK: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका 20 जूनपासून सुरू होणार आहे. यासाठी टीम इंडिया शनिवारी लंडनला पोहोचली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट 'एक्स' वर लंडनला पोहोचलेल्या संघाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. बीसीसीआयच्या 'एक्स' हँडलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, यूकेला पोहोचल्यानंतर भारतीय खेळाडू खूपच कूल दिसत आहेत. इंग्लंडच्या परिस्थितीत दीर्घ दौऱ्यासाठी संघ पूर्णपणे तयार आणि उत्साहित दिसत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement