MGL-W vs HK-W Japan Women’s Sano International Trophy 2025: मंगोलिया महिला संघ विरुद्ध हाँगकाँग महिला संघ आमनेसामने? सॅनो आंतरराष्ट्रीय करंडक 2025 स्पर्धेचे थेट प्रक्षेपण कसे पहाल जाणून घ्या
मंगोलिया महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने स्पर्धेत आतापर्यंतचे दोन्ही सामने गमावले आहेत. त्यामुळे ते आज त्यांचा पहिला विजय पाहण्याची इच्छेना सामना खेळतील.
Mongolia Women’s National Cricket Team vs Hong Kong China Women’s National Cricket Team Sano International Trophy 2025: मंगोलिया महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ शनिवारी, 7 जून रोजी जपान महिला सॅनो आंतरराष्ट्रीय करंडक 2025 मध्ये हाँगकाँग महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाशी (Mongolia vs Hong Kong) सामना करत आहे. मंगोलिया महिला विरुद्ध हाँगकाँग महिला सामना जपानमधील सानो आंतरराष्ट्रीय क्रिकेट (Japan Women’s Sano International Trophy 2025) मैदानावर खेळला जात आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सामना सकाळी 11 वाजता सुरू झाला. अधिकृत प्रसारण भागीदार नसल्यामुळे भारतातील चाहते मंगोलिया महिला विरुद्ध हाँगकाँग महिला थेट प्रक्षेपण पाहू शकणार नाहीत. पण सामना ऑनलाइन पाहण्याचा पर्याय चाहत्यांकडे आहे.
सॅनो आंतरराष्ट्रीय करंडक 2025 स्पर्धा
Tags
Hong Kong
Hong Kong China Women's National Cricket Team
Hong Kong Women's National Cricket Team
Japan Women’s Sano International Trophy 2025
Live Cricket
Live Cricket Score
Live Cricket Streaming
Mongolia
Mongolia vs Hong Kong
Mongolia vs Hong Kong Live Streaming
Mongolia vs Hong Kong Live Streaming Online
हाँगकाँग
लाईव्ह क्रिकेट
लाईव्ह क्रिकेट स्कोअर
मंगोलिया
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement