T20 Mumbai League 2025 Live Streaming: ट्रायम्फ नाईट्स एमएनई विरुद्ध वांद्रे ब्लास्टर्स क्रिकेट सामना; लाईव्ह टेलीकास्ट ऑनलाइन कसे पहाल जाणून घ्या?

ट्रायम्फ नाईट्स एमएनई विरुद्ध वांद्रे ब्लास्टर्स टी 20 मुंबई लीग 2025 सामना डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जाईल. जो भारतीय वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता सुरू होईल.

Photo Credit- X

T20 Mumbai League 2025 Live Streaming: टी 20 मुंबई लीग 2025 च्या तिसऱ्या आवृत्तीच्या 13 व्या सामन्यात, ट्रायम्फ नाईट्स एमएनई शनिवारी, 7 जून रोजी वांद्रे ब्लास्टर्स (Bandra Blasters vs Triumph Knights) विरुद्ध खेळणार आहेत. ट्रायम्फ नाईट्स एमएनई विरुद्ध वांद्रे ब्लास्टर्स टी20 मुंबई लीग 2025 सामना डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जाईल. जो भारतीय वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता सुरू होईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्क हे भारतातील टी 20 मुंबई लीग 2025 चे अधिकृत प्रसारण भागीदार आहे. स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 2 आणि स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी टीव्ही चॅनेलवर ट्रायम्फ नाईट्स एमएनई विरुद्ध वांद्रे ब्लास्टर्स यांच्यातील थेट प्रक्षेपण पाहण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. टी 20 मुंबई लीग 2025 चे ऑनलाइन थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी जिओहॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर लॉग इन करू शकता.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement