Dance Before Theft Viral Video: शाळेत 4 लाखांच्या चोरीपूर्वी पार्किंग लॉट मध्ये नाचताना दिसला चोर (Watch Video)
चोर कारमधून बाहेर पडला आणि शाळेत घुसून तीन लॅपटॉप आणि एक प्रोजेक्टर चोरण्यापूर्वी एक विचित्र नृत्य करताना दिसल्याचं सीसीटीव्ही फूटेज समोर आलं आहे.
व्हिक्टोरियातील सनबरी येथे झालेल्या एका विचित्र चोरीमध्ये, चोर चक्क शाळेत घुसून 5000 अमेरिकन डॉलर्स (4,29,739 रुपये) पेक्षा जास्त किमतीची तांत्रिक उपकरणे चोरण्यापूर्वी सीसीटीव्हीमध्ये नाचताना कैद झाला आहे. ही घटना 23 एप्रिल रोजी पहाटेची आहे. संशयित, 30 वर्षांचा एक पांढरा माणूस, लांब काळे केस असलेला, कारमधून बाहेर पडला आणि शाळेत घुसून तीन लॅपटॉप आणि एक प्रोजेक्टर चोरण्यापूर्वी एक विचित्र नृत्य करताना दिसला. व्हिक्टोरिया पोलिसांनी हे फुटेज फेसबुकवर शेअर केले. त्याला “not-so-smooth operator” असे संबोधले आणि लोकांना मदतीचे आवाहन केले. त्या माणसाने लाल आणि काळा हुडी, निळे हातमोजे आणि लाल हेडबँड घातले होते.
चोरीपूर्वी विचित्र नाचताना चोर सीसीटीव्हीत कैद
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
WTC Prize Money: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेत्या संघावर पडणार पैशांचा पाऊस, मिळणार इतके कोटी रुपये, पराभूत संघही होणार मालामाल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Advertisement
Advertisement
Advertisement