Rinku Singh And Priya Saroj Engagment: रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांचा साखरपुडा सोहळा; लवकरच अडकणार लग्नबंधनात (Video)
रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांच्या जोडीला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळत आहे. आज त्यांचा साखरपूडा पार पडला. सोहळ्यातील त्यांचा साधेपणा, हास्य आणि दोघांची केमिस्ट्री सर्वांचे मन जिंकत आहे.
Cricketer Rinku Singh and SP MP Priya Saroj Exchange Rings Today: टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज रिंकू सिंग आणि मिर्झापूरच्या समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांच्या साखरपुड्याने(Rinku Singh And Priya Saroj Engagment) सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. दोघांनी आज म्हणजेच 8 जून रोजी एका खाजगी समारंभात साखपूडा केला. त्यांच्या साखरपूड्याचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. रिंकू आणि प्रियाच्या जोडीला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळत आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement