कोरोनामुळे (Coronavirus) घरी अडकलेल्या मंडळींना टाईमपास म्ह्णून ऑनलाईन साईटवर वेगवेगळ्या नव्या वेबसिरीज सतत येत आहेत. दोन आठवड्यांच्या आधीच AltBalaji वर सुद्धा XXX Uncensored नामक एक नवी सिरीज सुरु झाली होती. अर्थात तुम्ही नावावरून जो अंदाज बांधला आहे तोच या सीरीजचा विषय आहे. या सीरीजच्या येऊ घातलेल्या नव्या एपिसोड्सचा ट्रेलर आज यूट्यूबच्या माध्यमातून लाँच करण्यात आला. यामध्ये मॉडेल आणि अभिनेता आकाश चौधरी (Aakash Choudhary) आणि मालिकांमध्ये साळसूद सुनेच्या भूमिका साकारलेली गरिमा जैन (Garima Jain) हे दोघे मुख्य भूमिकेत दिसून येत आहेत. याशिवाय सुमित सतिजा, जश्न अग्निहोत्री आणि बरीच मोठी टीम या सिरीज मध्ये पाहायला मिळणार आहे. येत्या 10 एप्रिलला म्हणजेच शुक्रवारी हा एपिसोड स्ट्रीम केला जाणार आहे.
या एपिसोडचा ट्रेलर पाहून तरी यामध्ये खूप जास्त न्यूडिटी, सेक्स सीन्स, आणि एकूणच अनेकांना भावणारा कंटेंट पाहायला मिळत आहे. करिअर मध्ये पुढे जायचे असेल तर खाली जावे लागेल हे यातील पात्राच्या तोंडचे वाक्य या एपिसोडचा मूळ विषय स्पष्ट करते. Lock Down मध्ये पॉर्न पाहणाऱ्या भारतीयांची संख्या 95% वाढली; Pornhub वर सर्वात जास्त सर्च होतंय COVID आणि Corona!
Watch The Trailer For XXX Uncensored Here:
दरम्यान तुम्ही ट्रेलर मध्ये पाहिले असेल की यामध्ये एका एपिसोड मध्ये एका सुपरस्टारची गोष्ट सांगण्यात आली आहे, आपल्या फायद्यासाठी तो आपल्या सह अभिनेत्रीचा कसा फायदा घेतो आणि नंतर हाच खेळ त्याला कसे तिला सेक्श्युअली सॅटिस्फाय करायला लागते असे सगळे यामध्ये दाखवण्यात आले आहे तर दुसऱ्या एपिसोड मध्ये एका संशयी पतीचे सेक्स वरून त्याच्या बायकोशी सतत भांडणे आणि त्यातून होणारा गोंधळ असे दाखवण्यात आले आहे. हे दोन्ही एपिसोड नुसत्या ट्रेलर वरूनच बरेच बोल्ड दिसत आहेत याविषयी आकाश आणि गरिमा दोघांनी सुद्धा आपण काहीतरी एकदम वेगळे आणि चॅलेंजिंग केले असल्याचा उत्साह बोलून दाखवला आहे.