Abu Malik यांनी चावी उचलली आणि Devoleena ला केले सपोर्ट. Devoleena ने लगेचच Dalljiet चं मडकं फेकलं आणि बनली घरातील पहिली Queen.
Bigg Boss 13, October 9, Episode 10 Highlights: Devoleena Bhattacharjee बनली Queen No. 1
Bigg Boss 13 च्या आजच्या भागांत पुन्हा मुलींमध्ये रंगणार Queen बनण्याचा टास्क. कोणाला Queen बनवायचा आणि कोणाला करायचं टास्क मधून हद्दपार याचा संपूर्ण निर्णय हा मुलांच्या हातात असणार आहे.
कालच्या भागांत आपण पाहिलं की Shefali Bagga आणि Shehnaaz Gill या दोघी झाल्या या टास्क मधून बाहेर. तर बघूया आजच्या भागांत कोण मिळवताय Queen चा किताब.
Bigg Boss 13 चे LIVE UPDATES इथे वाचत राहा