घरातल्यांमध्ये दिवसेंदिवस किचन पॉलिटिक्स वाढतच चाललं आहे. रश्मी सगळ्यांसाठी जेवण बनवते तरीही आज सगळ्यांनी पाडलं तिला एकटं. कोण देईल तिची साथ?

आज सगळं घर पारसवर बरसात होतं. त्यात त्याच्या हातून झाली अजून एक चूक. किचनमध्ये अंडा करी बनत असताना पारसमुळे 14 अंडी फुकट 

टास्कच्या सुरुवातीलाच आसीम आणि पारस यांच्यात चालू झाली आहे वादावादी. कोण देणार आसीमची साथ आणि कोण धरणार पारसचा हात. कळेल थोड्याच वेळात 

सुरु झाला आहे नवा टास्क. आता बनणार आहे मुलांचं रिपोर्ट कार्ड. कोण होणार नॉमिनेट आणि कोण होणार सेफ हे कळेल थोड्याच वेळात

घरातील भांडणं मिटावी आणि वातावरण थोडं शांत व्हावं म्हणून अबू मलिक यांनी गायलं एक हटके रॅप सॉंग. 

घरात अजून एक नाटक  सुरु झालं आहे. आरती आणि रश्मीमध्ये होत आहेत वाद. रश्मीला आहेत आरती ट्रस्ट इशूझ. या वादाचं पुढे काय होणार हे कळेल थोड्याच वेळात.

Paras ला त्याची गेम स्ट्रॅटेजी पडणार का भारी? कारण सगळेच घरातील सदस्य झाले आहेत त्याच्या विरोधात. एपिसोडच्या सुरुवातीलाच सगळ्यांनी एकत्र मिळून टार्गेट केले पारसला 

Bigg Boss 13 च्या आजच्या भागात रंगणार घरातील सदस्यांमध्ये नवा टास्क. काल पार पडलेल्या 'Rani No. 1' या टास्क मध्ये सर्वांना टक्कर देत Devoleena बनली घरातील पहिली Queen.

आजच्या टास्कमुळे बसणार घरातील मुलांना एक मोठा शॉक कारण आज बनणार आहे मुलांचं रिपोर्ट कार्ड. आजच्या भागात समजणार कोणाचा रिपोर्ट राहणार कोरं आणि कोण होणार घरातून बाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट.

आजच्या भागाचे LIVE UPDATES इथे वाचत राहा