सोनाक्षी मंगल मिशनमध्ये साकारणार 'ही' भूमिका
मिशन मंगल चित्रपट (फोटो सौजन्य- ट्विटर)

बॉलिवूडमध्ये खिलाडी म्हणून ओळख असणाऱ्या अक्षय कुमारने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर  एक फोटो पोस्ट केला होता. त्यामध्ये बॉलिवूडची मंडळी आपल्या आपल्या भूमिका साकारताना दिसणार आहेत . तर सोनालीचे चाहते ती कोणत्या भूमिकेत दिसणार याची उत्सुकता लागली आहे.

'मिशन मंगल' या मात्र सोनाक्षी ही गेस्ट अपिरेन्स म्हणून दिसणार आहे. तर ती एका खगोलशास्त्राच्या भूमिकेत झळकणार आहे. तर या चित्रपटाचे शूटींग अद्याप चालू झाले नसून ते येत्या काळात लवकरच सुरु होणार आहे. आर. बल्की आणि जगन शक्ती यांच्या सहाय्याने या चित्रपटाची निर्मिती होणार आहे.

तर या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सोनाक्षी सिन्हा, अक्षय कुमार, विद्या बालन, शर्मन जोशी, कृति कुलहरी, तापसी पन्नू यासारखे दिग्गज कलाकार या चित्रपटातून झळकणार आहेत.