Vaibhav Tatwawadi याने नव्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे. त्याने फेसबूक पोस्टद्वारे आपण नवा प्रोजेक्ट सुरु करत असल्याचे म्हटले आहे. प्रोजेक्टबद्दल त्याने फारशी माहिती दिली. फेसबुक पोस्टमध्ये त्याने म्हटले आहे की, 'माझ्या वाढदिवसाला नवीन प्रकल्पाची घोषणा करणे ही एक अद्भुत भावना आहे आणि ह्रुता यावर तुमच्यासोबत काम करणे खूप आनंददायी आहे. अधिक तपशील लवकरच येत आहेत.'
वैभव तत्ववादी याचा नवा चित्रपट ह्रुतासोबत लवकरच