
बॉलिवूड अभिनेत्रींचे हटके फोटोशूट नेहमीच चर्चेचा विषय बनत आलय. यात आता वेबसीरिजच्या अभिनेत्रीनेही उडी टाकलीय. या हटके फोटोशूटच्या थीममध्ये क्रांती घडवत आता रागिनी एमएमएस वेबसीरिजमधील अभिनेत्री करिश्मा शर्माने (Karishma Sharma) तिचे चक्क टॉयलेटमधील बोल्ड फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहे. या फोटो मधील तिचा हॉट आणि सेक्सी लूक पाहून तिचे चाहते अक्षरश: वेडे झाले आहेत. टॉयलेटच्या कमोडवर बसून, उभे राहून तिने हे फोटो काढले आहेत.
या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा मिनी ड्रेस घातला आहे. तिचे हे फोटो बँकॉक मधील सुट्टीतील आहे. या फोटोमध्ये तिचा ग्लॅमरस लूक देखील दिसत आहे.
या फोटोमध्ये तिने वॉश बेसिनजवळ, कमोडजवळ सेक्सी अंदाजात दिसत आहे. करिश्मा हिने फोटो शेअर करत मजेशीर कॅप्शन दिले आहे. तिने लिहिले आहे की, मुली वॉशरुमध्ये कशा प्रकारे चिल मारू शकतात यासाठी हा हटके अंदाज आहे. याशिवाय तिने स्वत:च्या ओठांचे, हसण्याचे आणि किसेस चे ही कौतुक केले आहे.