Representative Image (Photo Credits: File)

नव्वदच्या दशतकात हॉलिवूडमध्ये गाजलेलं नाव म्हणजे मॅटलेंड वार्ड (Maitland Ward). बॉय मीट्स वर्ल्ड या टेलिव्हिजन सिरीजमधून तिने खूप प्रसिद्धी मिळवली होती. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार तिच्याबद्दल एक खळबळजनक बाब समोर आली आहे. मॅटलेंडने अलीकडेच पॉर्न इंडस्ट्रीमध्ये (Porn Industry) काम करायला सुरुवात केली आहे व ती रिशेल मॅकग्वायर (Rachel McGuire) नावाने ओळखली जाते.

तिचा हॉलिवूड इंडस्ट्रीमधील प्रवास सुरु झाला 1994 साली. तिने बोल्ड अँड ब्युटीफुल या टेलिव्हिजन सिरीजमधून ऍक्टिंगची सुरुवात केली. तेव्हा ती अवघ्या 16 वर्षांची होती. त्यानंतर तिने अनेक सिरीजमध्ये अभिनय केला. यूएसए हाय, रुल्स ऑफ एंगेजमेंट, होम इम्प्रुव्हमेंट सिझन 7 अशा काही मालिका तिने तिच्या अभिनयाने गाजवल्या होत्या.

अभिनेत्री लिसा हेडनचे बिकिनीमधील हॉट फोटो सोशल मिडियावर व्हायरल, बेबी बंपमधील आपल्या मुलासोबतचा भावूक फोटो केला शेअर

पण तिने अचानक पॉर्न इंडस्ट्रीमध्ये जणांच्या निर्णयाबद्दल एका मुलाखतीत सांगितले की जेव्हा पहिला अडल्ट सिनेमा तिला ऑफर करण्यात आला होता तेव्हा तिला तिची भूमिका कमालीची चॅलेंजिंग वाटली होती. आणि सिनेमाची कथा वाचल्यानंतरच तिने काम करायचे ठरवले होते.

तिच्या पॉर्न इंडस्ट्रीतील करियरची सुरुवात कोजप्लेने झाली होती.