The Family Man Season 2 संपूर्ण सिरीज TamilRockers आणि Telegram वर लीक; मनोज बाजपेयी ची वेबसिरीज पायरसीच्या विळख्यात?
The Family Man 2 (Photo Credits: Twitter)

अमेझॉन प्राईमवरील (Amazon Prime) लोकप्रिय वेबसिरीज 'द फॅमेली मॅन' (The Family Man) च्या दुसऱ्या सीजनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. मात्र हा शो रिलीज होताच पायरसीच्या विळख्यात सापडला आहे. 'द फॅमेली मॅन 2' वेबसिरीजचे संपूर्ण एपिसोड्स इंटरनेटवर डाऊनलोड आणि पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. तामिळरॉकर्स, टेलिग्राम आणि इतर टॉरन्ट साईट्सवर या सिरीजच्या एचडी प्रिंट्स (HD Prints) पाहायला मिळत आहेत. (The Family Man 2 वेबसीरिजच्या रिलीज डेट संदर्भात नवीन अपडेट; अॅमेझॉन प्राइम व्हिडिओने वापरकर्त्याला दिलं 'हे' उत्तर)

ही वेबसिरीज डाऊनलोड करण्यासाठी the Family Man Season 2 download, The Family Man Season 2 download in 720p HD TamilRockers, The Family Man Season 2 2021   in 1080 HD download यांसारखे किवर्ड्स वापरले जात आहेत. द फॅमेली मॅन सीजन 2 संपूर्ण सिरीज HD प्रिंटमध्ये Filmywap, Onlinemoviewatches, 123movies, 123movierulz, Filmyzilla या विविध टॉरन्ट साईट्सवर उपलब्ध आहे.

याशिवाय The Family Man Season 2 2021 Full Movie Download, The Family Man Season 2, Tamilrockers,The Family Man Season 2, Tamilrockers HD Download, The Family Man Season 2 Download Pagalworld, The Family Man Season 2 Download Filmyzilla, The Family Man Season 2, Series Download Openload, The Family Man Season 2 Series Download Tamilrockers, The Family Man Season 2 Download Movierulz, The Family Man Season 2, Download 720p, The Family Man Season 2, Full Movie Download 480p, The Family Man Season 2, Full Download bolly4u, The Family Man Season 2 Full Series Download Filmyzilla, The Family Man Season 2 Full Series Watch Online यांसारखे किवर्ड्स सिरीज डाऊनलोडिंगसाठी वापरले जात आहेत.

नवी सिरीज पायरसीच्या विळख्यात अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील अनेक नवे सिनेमे, सिरीज यांना पायरसीचे ग्रहण लागले आहे. याविरोधात अनेक कडक नियम काढूनही यातून कलाकृतींची अद्याप मुक्तता झालेली नाही.

2019 मध्ये द फॅमेली मॅन वेबसिरीजचा पहिला सीजन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यात मनोज बाजपेयी प्रमुख भूमिकेत असून दर्शन कुमार, शरद केळकर, सनी हिंदुजा यांसारख्या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.