Sunny Leone हिने आपला पती डेनियल वेबरसोबत केले Dirty Prank; पाहा मजेशीर व्हिडिओ
Sunny Leone (Photo Credits: Instagram)

हॉट अभिनेत्री आणि मॉडल सनी लियोन (Sunny Leone) सोशल मिडियावर बरीच सक्रिय असते. सोशल मिडियावर आपले हॉट (Hot) आणि सेक्सी (Sexy) फोटो शेअर करुन आपल्या चाहत्यांना घायाळ करणारी सनी लियोन आपल्या कुटूंबियांसोबतही करत असलेली धमालमस्ती सोशल मिडियावर शेअर करत असते. नुकताच तिने आपला पती डेनियल वेबर (Daniel Weber)  याच्यासोबत केलेला एक डर्टी प्रँक आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. हा प्रँक पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

सनीने आपल्या घराबाहेरच्या गार्डन परिसरात सोफ्यावर झोपलेला डेनियलच्या पायाजवळ पाण्याने भरलेला फुगा ठेवला आणि त्यानंतर काय झाले ते पाहा Sunny Leone Video: सनी लियोनी ने पति डेनियल वेबर ची मालिश करतानाचा मजेशीर व्हिडिओ केला शेअर; Watch Video

हा फुगा त्याच्या मांड्याजवळ फुटल्यानंतर त्याची झालेली अवस्था पाहून तुम्हीही लोटपोट होऊन हसाल. सनी लियोन ब-याचदा डेनियल सोबत असे प्रँक करत असते.

बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी (Sunny Leone) सध्या आपल्या कुटुंबासोबत अमेरिकामध्ये (America) राहत आहे. सनी नेहमी आपल्या दैनंदिन जीवनातील काही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. सनी लियोनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पति डेनियल (Daniel Weber) सोबतचे काही खास क्षण कैद केलेले व्हिडिओ शेअर केले होते.