Singham Again New Release Date: अजय देवगण स्टारर 'सिंघम अगेन'ची नवी रिलीज डेट जाहीर, दिवाळीत चित्रपटगृहात होणार दाखल
Singham (PC -Twitter/ @Ajaydevgn95)

रोहित शेट्टीचा बहुप्रतिक्षित चित्रपट सिंघम अगेनची अंतिम रिलीज डेट समोर आली आहे ज्यात अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. होय, हा चित्रपट आता 15 ऑगस्टला नाही तर दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 चित्रपटाशी टक्कर देणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेनमध्ये अजय देवगण व्यतिरिक्त दीपिका पदुकोण, अर्जुन कपूर, रणवीर सिंग हे कलाकारही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)