सध्या सोशल मीडियात शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) आणि फरहान अख्तर (Farhan Akhtar) या दोघांच्या नात्याबद्दल चर्चा रंगल्या आहेत. तसेच शिबानी हिचे सोशल मीडियातील हॉट बिकनीमधील फोटोखाली फरहान अख्तर याचे नाव प्रत्येक वेळी दिसून येत आहे. मात्र शिबानी हिचे बिकनीमधील सेक्सी फोटो अतिशय सुंदर आहेत.
गेल्या काही वर्षांपासून फरहान आणि शिबानी हे दोघांना डेट करत आहेत. तसेच इन्स्टाग्रामवर सुद्धा या दोघांचे सुट्टी आनंदात घालवतानाचे फोटो झळकले आहेत. तेव्हा सुद्धा शिबानी हिने तिच्या फोटोला सौजन्य फरहान ह्यालाच दिले आहे.(Deepika-Ranveer Reception Party: पार्टीत Farhan Akhtar आणि Shibani Dandekar यांची एकत्र एन्ट्री Video)
2017 मध्ये फरहान अख्तर आणि अधुना अख्तर यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर फरहानचे नाव अभिनेत्री श्रद्धा कपूरसोबत जोडले गेले. मात्र हे नातं फार काळ टिकलं नाही. त्यानंतर फरहान-शिबानी ही जोडी एकत्र स्पॉट झाली. त्यानंतर यांच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले.