Bollywood News: अॅसिड हल्ल्यात वाचलेल्या तरुणीच्या पोस्टवर शाहरुख खानने दिलं 'असं' उत्तर, पोस्ट व्हायरल
Shahrukh khan fans

Bollywood News: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचे चाहते जगभरात खुप आहे. नुकताच जवान चित्रपट प्रदर्शित झाला.या चित्रपटात त्यांने चांगलीच ओळख निर्माण केली आहे. मनोरंजनाचा बादशाहाने नुकतंच एका चाहत्याला तीच्या पोस्टवर उत्तर दिलं आहे. ही पोस्ट सद्या व्हायरल होत आहे. शाहरूख खान आपल्या चाहत्यांना भरभरून प्रेम देत असतो. हे या पोस्ट मधून दिसून येते. शाहरुख खानची चाहती मनिषा मारोडिया प्रजापती या अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या आहे. तीनं लिहलेल्या पोस्ट मध्ये तीला शाहरूख खानची भेट घ्यायची आहे. जवान चित्रपटाचे फेवर उतरत नाही. असं लिहलं आहे सोबत शाहरुख खानला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या पोस्टवर शाहरूख खानने उत्तर दिले आहे. धन्यवाद, तुम्हाला चित्रपट आवडला याचा मला आनंद आहे. तुझ्यावर प्रेम…. (लव्ह यू)