Deepika Ranveer Wedding: दीपिकाच्या स्वागतासाठी असे सजले रणवीर सिंगचे घर (Video)
रणवीर सिंगचे घर सजले (Photo Credits: Twitter and Instagram)

बॉलिवूडची बाजीराव-मस्तानी जोडी अर्थात दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. इटलीतील कोमो लेक परिसरात दीपवीरचा शानदार विवाहसोहळा पार पडला. सिंधी, कोंकणी पद्धतीने झालेल्या विवाहानंतर सोशल मीडियावर फोटोज शेअर करण्यात आले. दीपिका रणवीरच्या लग्नाचा पहिला फोटो

आता दीपिकाच्या स्वागतासाठी रणवीर सिंगचे घर अगदी हटके पद्धतीने सजवण्यात आले आहे. याचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दीपवीर लग्नानंतर नेटकऱ्यांनी उडवली रणबीर कपूरची खिल्ली

तुम्हीही पाहा दीपिकाच्या स्वागतासाठी सजलेले रणवीर सिंगचे घर...

लग्नानंतर दीपिका-रणवीरवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनुष्का शर्मा, करण जोहर, अर्जुन रामपाल, अली अब्बास जफर यांनी दीपवीरला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.