प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या चर्चेत आहे. तसेच सध्या प्रियांका मुंबईत आली आहे. मात्र प्रियांकाने आपल्या इंस्टाग्रामवरुन एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यामध्ये प्रियांकांचा बाथटब मध्ये बसलेला हॉट फोटो झळकला आहे.
प्रियांकाने इन्स्टाग्रावर निक जोनसला (Nick Jonas) टॅग करुन बाथटब मधील फोटो पोस्ट केला आहे. या बाथटबमधील प्रियांका ज्या पद्धतीने बसली आहे ते पाहण्यासारखे आहे. तसेच निक ह्याला तो उत्तम पती असल्याचे पोस्ट मध्ये लिहिले आहे. तर सध्या भारतात प्रियांका आणि निक तिच्या भावाच्या साखरपुड्यासाठी आले आहेत.
View this post on Instagram
या फोटोमुळे प्रियांकाबद्दल चर्चेमुळे उधाण आले आहे. तसेच प्रियांका आणि निकने नुकताच आपल्या एका गाण्याचा व्हिडिओ 'सकर' (Sucker) लॉन्च केला आहे. त्यामधीलच प्रियकांचा हा फोटो असल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ जोन ब्रदर्सने प्रोड्युस केला आहे.