बॉलिवूड अभिनेत्री जैकलीन फर्नांडिज (Jacqueline Fernandez) हिचे फोटो शेअरिंग अॅप इंस्टाग्रामवर (Instagram) तब्बल 46 मिलियन फॉलोअर्स (Followers) झाले आहेत. या यशाचा आनंद व्यक्त करताना तिने हॉट फोटोशूट केले आहे. हे फोटोज तिने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या फोटोत जैकलीनचा सेक्सी अंदाज पाहायला मिळत आहे. टॉपलेस जैकलीन, फुलांचा गुच्छ, व्हाईट पँट, घायाळ करणाऱ्या अदा यामुळे हे फोटोज लक्षवेधी ठरत आहेत. इंस्टाग्रामवर 4 कोटी फॉलोअर्स पूर्ण झाल्याचा आनंद तिने टॉपलेस फोटोशूट करत सेलिब्रेट केला आणि पुन्हा एकदा चाहत्यांना खूश केले.
हे ग्लॅमरस फोटोज सोशल मीडियावर शेअर करत जैकलीन फर्नांडिज हिने लिहिले, "46 मिलियन." जैकलीनच्या या फोटोंना देखील 15 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. फुलांच्या गुच्छांसह टॉपलेस जैकलीन नक्कीच हॉट दिसत आहे. (रणवीर सिंह-रोहित शेट्टी ही जोडी पुन्हा येणार एकत्र; पूजा हेगडे जैकलीन फर्नांडिससह दाखवणार 'सर्कस')
जैकलीन फर्नांडिज पोस्ट:
तिचे हे फोटोज फोटोग्राफर साशा जयराम ने देखील आपल्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर शेअर कले आहेत. सोशल मीडियावर हिट ठरणाऱ्या या फोटोची सध्या खूप चर्चा आहे.
पहा फोटोज:
View this post on Instagram
@jacquelinef143 🐚 @marcepedrozo @chandiniw @stacey.cardoz @shaanmu #sashajairamphotography
अलिकडेच जैकलीन नेटफ्लिक्सच्या 'मिसेस सीरियल किलर' या वेबसिरीजमध्ये झळकली होती. लवकरच ती जॉन अब्राहम आणि रकुल प्रीत सिंह सोबत 'अटॅक' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल.