Gandii Baat Season 5 Trailer: एकता कपूर (Ekta Kapoor) हिची ऑल्ट बालाजी (Alt Balaji) निर्मित ब-याचदा हॉट आणि बोल्ड कंटेटचे प्रेक्षकांना दाखवत असतात. त्यामुळे अनेकांचा या वेब सीरिजकडे कल असतो. तिची काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेली 'गंदी बात' या वेब सीरिजने प्रचंड लोकप्रियता मिळवली असून या सीरिजचा आता 5 भाग आला आहे. नुकताच गंदी बात सीजन 5 (Gandii Baat Season 5 Trailer) चा अधिकृत ट्रेलर लाँच करण्यात आला. हा ट्रेलर पाहून अनेकांची झोप उडाल्याखेरीज राहणार नाही. या व्हिडिओ हॉटनेस (Hotness) आणि बोल्डनेसच्या (Boldness) सा-या सीमा पार केल्या आहेत. सध्या या वेब सीरिजचा ट्रेलर बराच वायरल होत असून हा अडल्ट व्हिडिओ 18+ वरील लोकांनीच पाहावा.
गंदी बात सीजन 5 चा हा ट्रेलर पाहिलात तर तुम्हाला कळेल की याची कथा ही आधीच्या सीजनपेक्षा थोडी वेगळी आणि हटके आहे. यात आजकालचे तरूण फेम आणि लोकप्रियता मिळविण्यासाठी काय पद्धतीने धडपड करत आहेत हे यामध्ये दाखविण्यात आले आहे. यात रोमान्स दाखवता दाखवता अचानक हॉट आणि बोल्ड सीन्स दाखविण्यात आले आहे. Gandi Baat Season 4 Trailer: इंटरनेटवर गंदी बात 4 चा ट्रेलर पाहून फुटेल घाम, पहा भुवया उंचावणारा व्हिडिओ
पाहा व्हिडिओ
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना घाम फुटल्याखेरीज राहणार नाही. या व्हिडिओमध्ये बेडरूम, बाथरूम मध्ये बरेच हॉट आणि इंटिमेट सीन्स दाखविण्यात आले आहे.
या ट्रेलरला युटूयबवर लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. मात्र हा अडल्ट व्हिडिओ असल्याने 18 वर्षांपुढील व्यक्तींनाच हा व्हिडिओ पाहता येईल. तुम्ही हा शो ऑल्ट बालाजीचे सब्सक्रिप्शन घेऊन पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला ऑल्ट बालाजी अॅप डाऊनलोड करावा लागेल. ज्यानंतर तुम्ही XXX प्रीमियम कंटेंटचा आनंद घेऊ शकता.