Gandi Baat Season 4 Trailer: इंटरनेटवर गंदी बात 4 चा ट्रेलर पाहून फुटेल घाम, पहा भुवया उंचावणारा व्हिडिओ
Gandii Baat Season 4 (Photo Credits- YouTube)

ALT बालाजीवरील प्रसिद्ध आणि अधिकच बोल्ड सीरिज गंदी बाद सीझन 4 चा ट्रेलर नुकतान लॉन्च करण्यात आला आहे. गंदी बात ही सिरिज पाहण्यासाठी युजर्स गेल्या काही महिन्यांपासून वाट पाहत होते. मात्र अखेर त्याच्या ट्रेलर रिलीज करण्यात आल्यानंतर युजर्सच्या भुवया उंचावल्या जातीलच. टीव्ही क्विन एकता कपूर हिची गंदी बात ही सिरिज अतिशय बोल्ड, सेक्सी असल्याने नेहमीच चर्चेत राहिली आहे. गंदी बात सीझन 3 ने सुद्धा धुमकुळ घातला होता.

गंदी बाद सीझन 4 मध्ये लोकल भषेचा वापर, प्रेम, सेक्स लाईफ या गोष्टींवर खासकरुन फोकस ठेवण्यात आला आहे. ट्रेलरवरुन पूर्णपणे स्पष्ट होते की आताचा सीझन 4 हा यापूर्वीच्या सीझन पेक्षा बोल्ड, मादक ठरणार आहे. या सीरिजचा ट्रेलर रिलीज करत असे लिहिण्यात आले आहे की, गंदी बात घेऊन येतेय ताजा, कडक आणि करारा माल. अशा शब्दात या सीरिजचे वर्णन केल्यानंतर युजर्सला तर घाम फुटल्याशिवाय राहणारच नाही. तर पहा गंदी बात सीरिज 4 चा धमाकेदार ट्रेलर.(EX XXX Pornstar मिया खलिफा हिने बाथटब मध्ये बॉयफ्रेंडसोबत शेअर केला हॉट रोमॅंटिक फोटो; कॅप्शन वाचताना व्हाल हसून हैराण)

आता पर्यंत युट्युबर गंदी बातचा ट्रेलर 277,988 युजर्सने पाहिला आहे. लोकांनी यावर रिकॅक्ट करत असे म्हटले आहे की, यापूर्वीच्या सीझन पेक्षा आताचा सीझन अधिकच धुमाकुळ घालणार आहे. तर एकाने मजेशीर कमेंट करत असे लिहिले आहे की, नव्या वर्षात कोणतीही वाईट गोष्ट पाहणार नाही पण अखेर पाहिलेच. तर अशा प्रकारच्या कमेट आल्यानंतर तुम्हाला सुद्धा ही सीरिज पूर्ण पाहणे भाग पाडणार आहे.