माजी XXX पॉर्नस्टार मिया खलिफा (Mia Khalifa) ने पॉर्न इंडस्ट्री सोडली तरीही तिची चाहत्यांमधील क्रेझ काही कमी होत नाहीये. पण कितीही चाहते तिच्या मागे असले तरी ही तिचं मन मात्र तिचा बॉयफ्रेंड रॉबर्ट सैंडबर्ग (Robert Sandberg) मध्ये अडकले आहे. अनेकदा मिया आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरुन आपल्या बॉयफ्रेंड सोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत असते. आज सुद्धा तिने असाच एक हॉट आणि खूप रोमँटिक फोटो आपल्या इंस्टावर पोस्ट केला आहे. लाल रंगाच्या सेक्सी आऊटफिटमध्ये बाथटब मध्ये झोपलेली मिया आणि टबच्या कड्याला बसून किस करणारा तिचा बॉयफ्रेंड असा हा फोटो आहे. हा फोटो बघून कोणालाही अगदी हे किती रोमॅंटिक आणि भारी कपल आहे असेच वाटेल पण थांबा तुम्ही असा विचार करण्याआधी मियानेच स्वतः या फोटोमागची स्टोरी सांगितली आहे. XXX पॉर्न स्टार मिया खलीफा चा बॉयफ्रेड रॉबर्ट सोबतचा किसिंग व्हिडिओ इंटरनेटवर झाला लीक (Video)
मिया खलिफाने फोटो खाली लिहिलेल्या कॅप्शन मध्ये , "माझा बॉयफ्रेंड या फोटोमध्ये किस करताना पाहून तो अत्यंत रोमँटिक आहे असे खोटे मी सांगू शकते पण वास्तवात तो मला तुझं शूट कधी संपणार आहे हे विचारायला आला होता कारण की त्याला टॉयलेटला जायचे होते" असे सांगत या फोटोचा अर्थ सांगितला आहे. या फोटोखाली लगेचच मियाच्या बॉयफ्रेंडने म्हणजेच रॉबर्टने सुद्धा कमेंट करत, आय लव्ह यु बेबी पण तुला माझ्या पोटाचे नाटक माहित आहे ना? अशी प्रतिक्रिया दिली आहे.
मिया खलिफा पोस्ट
दरम्यान, या वर्षी मार्चमध्ये मियाने तिचा प्रियकर रॉबर्ट सँडबर्गशी (Robert Sandberg) साखरपुडा केला होता. त्यानंतर 2021 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता येत्या सहा महिन्यात म्हणजेच पुढच्या उन्हाळ्यात मिया आणि रॉबर्टच्या लग्नाचा बार उडणार आहे, असे तिने स्वतः आपल्या फॅन्ससोबत शेअर केले होते.