XXX पॉर्न स्टार मिया खलीफा चा बॉयफ्रेड रॉबर्ट सोबतचा किसिंग व्हिडिओ इंटरनेटवर झाला लीक (Video)
Mia Khalifa (Photo Credits: Instagram)

पूर्व XXX पॉर्न स्टार (Former XXX Porn Star) मिया खलिफावर (Mia Khalifa) सध्या प्रेमाचं गारूड आहे. काही दिवसांपूर्वीच मिया खलिफाने बॉयफ्रेंड रॉबर्ट सैंडबर्ग (Robert Sandberg) सोबत साखरपुडा केल्याची माहिती दिली आहे. नुकताच मिया आणि बॉयफ्रेंड सोबतचा किस सोशल मीडियात झपाट्याने व्हायरल होत आहे. एरवी बोल्ड आणि सेक्सी फोटोज, व्हिडिओ शेअर करणार्‍या मिया खलिफाचा हा किसिंग व्हिडिओ (Kissing Video) इंटरनेटवर लीक झाला आहे, आणि तो झपाट्याने शेअर देखील केला जात आहे. XXX पॉर्न स्टार मिया खलीफा ने शेअर केला ‘रेड बिकनी’ मधील बोल्ड अंदाज; सेक्सी फोटो सोशल मीडियात व्हायरल

मिया खलिफा रॉबर्ट सैंडबर्ग किसिंग व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Mr Johnny's cock (@mr_johnnys_cock) on

;

 

View this post on Instagram

 

#goodmorning #sexymorning #sexy #chef #perfectcouple #lovebird #couplesgoals #morning #kiss #myfavcouple❤️

A post shared by romance love 😍😘 (@adultstore69) on

एकेकाळी अ‍ॅडल्ट फिल्म्स आणि पॉर्न इंडस्ट्रीमधील मिया खलिफा आता तेथून बाहेर पडली असली तरीही तिच्या चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्यासाठी ती सोशल मीडियावर चांग़लीच अ‍ॅक्टीव्ह आहे. तिच्या चाहत्यांसाठी मिया वरचेवर हॉट आणि सेक्सी फोटो, व्हिडिओज शेअर करते.