Sidharth Malhotra च्या बर्थडे पार्टीत बॉलिवूड सेलिब्रेटींची हजेरी (Photos)
Celebrities in Sidharth Malhotra Birthday Party (Photo Credits: Yogen Shah)

Sidharth Malhotra Birthday Party: बॉलिवूडचा हँडसम हिरो सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आज त्याचा 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. करण जोहरच्या 'स्टुडेंट ऑफ द ईअर' मधून बॉलिवूडमध्ये पर्दापण केलेल्या सिद्धार्थने नंतर 'हंसी तो फंसी', 'एक विलन', 'इत्तेफाक' यांसारख्या सिनेमात काम केले. सिद्धार्थच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीत बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली.

सोनाक्षी सिन्हा, कतरिना कैफ, कृती सेनन, करिश्मा कपूर, जॅकलिन फर्नांडिस, अंगद बेदी, करण जोहर आणि आदित्य रॉय कपूर या सेलिब्रेटींनी पार्टीत धमाल उडवली.

पाहा काही खास फोटोज....

सोनाक्षी सिन्हा (Photo Credits: Yogen Shah)

कतरिना कैफ (Photo Credits: Yogen Shah)

कृति सेनन (Photo Credits: Yogen Shah)

करिश्मा कपूर (Photo Credits: Yogen Shah)

जॅकलीन फर्नांडिस (Photo Credits: Yogen Shah)

तारा सुतारिया (Photo Credits: Yogen Shah)

करण जोहर (Photo Credits: Yogen Shah)

आदित्य रॉय कपूर (Photo Credits: Yogen Shah)

अंगद बेदी आणि नेहा धूपिया (Photo Credits: Yogen Shah)

सिद्धार्थ मल्होत्रा लवकरच 'जबरिया जोडी' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या सिनेमात सिद्धार्थसोबत परिणीती चोप्रा प्रमुख भूमिकेत आहे. हा सिनेमा मे महिन्यात प्रदर्शित होणार आहे. याशिवाय सिद्धार्थचा 'मरजावां' सिनेमा देखील रिलिज होणार आहे.