Yamaha FZ-X (Photo Credits-Twitter)

जपानची प्रमुख दुचाकी वाहन निर्माती कंपनीच्या यामाहाने भारतीय बाजारात आपली नवी FZ-X 150cc मोटरसायकल लॉन्च केली आहे. ही यामाहाच्या 150cc सेगमेंट मधील सहभागी होणारे नवे मॉडेल आहे. ज्यामध्ये FZS,FI,FZ,FI,MT-15 आणि R15 V3.0 चा समावेश आहे. नव्या यामाहा एफझेडएक्ससह जापानी ऑटोमेटकरचे लक्ष अत्याधिक प्रतिस्पर्धी 150cc-200cc सेगमेंट मध्ये आपली स्थिती मजबूत करु पाहत आहे.(आता वाहन परवानासाठी RTO मध्ये ड्रायव्हिंग टेस्टची गरज नाही; पहा काय आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा नवा नियम)

यामाहा 150cc मोटरसायकल 3 कलर ऑप्शनमध्ये येणार आहे. ज्यामध्ये मॅटालिक ब्लू, मॅट कॉपर आणि मॅट ब्लॅक रंगाचा समावेश आहे. ही दोन वेरियंटमध्ये उतरवली असून ज्यामध्ये ब्लूटूथसह क्रमश: 1.20 लाख रुपये आणि 1.17 लाख रुपये किंमत ठरवण्यात आली आहे. या प्राइस टॅगवर FZX एन्ट्री लेव्हल FZ वेरियंट पेक्षा जवळजवळ 13 हजार रुपयांनी महाग आहे. याची टॉप स्पेक FZS पेक्षा 6 हजार रुपयांनी महाग आहे.

बाइकच्या फिचर्स बद्दल बोलायचे झाल्यास Yamaha FZX ही एक ब्लूटूथ इनबिल्ड फिचरसह येणार आहे. यामध्ये एक कम्युनिकेशन कंट्रोल युनिट सुद्धा दिले आहे. जो यामाहाला समर्पत Y कनेक्ट अॅपसह येणार आहे. या अॅपचा वापर करुन रायडर इंस्ट्रुमेंट कंसोल आयकॉनच्या माध्यमातून स्मार्टफोन नोटिफिकेशन तपासून पाहू शकता. मेंटनेस पाहू शकता, अखेरचे पार्किंग स्थान ट्रॅक करु शकता, इंधन किती वापरले गेले ते सुद्धा ट्रॅक करता येणार आहे.(Indias First Electric Vehicles City: केवडिया बनणार देशातील पहिले इलेक्ट्रिक वाहन शहर; येथे धावतील केवळ बॅटरीवर चालणाऱ्या कार आणि बसेस)

150cc मोटरसायकल 3 कलर ऑप्शन मॅटालिक, ब्लू मॅट कॉपर आणि मॅट ब्लॅक मध्ये उपलब्ध आहे. याच्या दोन वेरियंटमध्ये ती सध्या उपलब्ध आहे. याच्या प्राइस टॅगवर, FZX एन्ट्री लेव्हल FZ वेरियंट जवळजवळ 13K महाग आहे. याची टॉप स्पेक FZS FI पेक्षा 6 हजार रुपयांनी महाग आहे.