
Genesis G 80 Electric Car: दक्षिण कोरियाची आलिशान वाहन निर्माती कंपनी जेनेसिस मोटर्सने 2021 शंघाई मोटर शो मध्ये आपली Genesis G80 इलेक्ट्रिक कार उतरवली आहे. कंपनीद्वारे शोकेस करण्यात आलेले इलेक्ट्रिक वाहन टाटा मोटरने नेक्सॉन एसयुवी सारखे पेट्रोल रन सेडानसह उपलब्ध असणार आहे. ज्यामध्ये कंपनीने एक इलेक्ट्रिक वर्जन आणि एक वर्जनचा समावेश आहे.(नवी C5 Aircross SUV ची भारतात डिलिव्हरी सुरु; खरेदीशिवाय तुम्हाला घरी घेऊन जाता येणार, जाणून घ्या कसे)
जेनेसिस मोटर्सची G 80 ची खासियत म्हणजे ही कार 4.9 सेंकदात 0 ते 100 किमी प्रति तासांचा वेग पकडण्यास सक्षम आहे. दरम्यान, कंपनीने आतापर्यंत याच्या बॅटरी संबंधित कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र असे मानले जात आहे की, ही इलेक्ट्रिक कार सिंगल चार्जमध्ये 500 किमी रेंज देण्यास सक्षम असणार आहे. चार्जिंग संबंधित कंपनीने असा दावा केला आहे की, ही कार 350kw पर्यंत फास्ट चार्जिंगला सुद्धा सपोर्ट करणार आहे. या चार्जरच्या मदतीने 22 मिनिटात 10 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज करता येणार आहे. त्याचसोबत तुम्ही 400v ते 800v चार्जिंग सिस्टिम मदतीने सुद्धा लवकर चार्ज करु शकता.(2021 Royal Enfield Classic 350 दमदार डिझाइनमध्ये लॉन्च, मिळणार 'हे' दमदार फिचर्स)
Tweet:
A reflection of what’s to come.
The all-new Genesis G80
With available advanced tech like the world’s first 12.3-inch 3D Digital Cluster, this is the next evolution of luxury. #G80 #GenesisUSA pic.twitter.com/3BtjAVXvH9
— Genesis USA (@GenesisUSA) April 23, 2021
कारचे डिझाइन हे दिसण्यास कंपनीची पावर्ड सेडान सारखे आहे. यामध्ये एक बंद ग्रिल आणि एक युनिक फ्रंट बंम्पर दिला गेला आहे. ऐवढेच नाही तर कारचे इंटिरियर कंपनीची सेडान G80 सारखे आहे. म्हणजेच असे म्हणू शकतो की याच्या कारमध्ये इलेक्ट्रिक मोटर व्यतिरिक्त अन्य कोणतेही खास बदलाव करण्यात आलेले नाही. जागतिक स्तरावर लॉन्च झाल्यानंतर ही इलेक्ट्रिक आगामी Mercedes Bena EQE आणि Audi A6 e-tron ला टक्कर देणार आहे.