मार्च महिन्यात Mahindra च्या SUV मॉडल्सवर 77 हजार रुपयापर्यंत सूट मिळणार
महिंद्रा कार ( फोटो सौजन्य-फेसबुक)

मार्च महिन्यात महिंद्रा डिलरशिपवर कंपनीच्या पोर्टफोलियोच्या काही मॉडेल्सवर डिल्स आणि डिस्काउंट देत आहे. या गाड्यांवर देण्यात येणारा डिस्काउंट अशा मॉडेल्सवर देण्यात येत आहे ज्यांची विक्री धिम्या गतीने होत आहे. गाडीचे हे वेरिएंट्स 2019 मॉडल्समधील आहे.तर जाणून घ्या महिंद्राच्या कोणत्या कारवर किती सूट देण्यात येत आहे.

Mahindra XUV500

Alturas G4 पूर्वीपसून या कंपनीचे फ्लैगशिप प्रोडक्ट होते. या कारसाठी 2.2-लिटर डिझेल और 2.2-लिटर पेट्रोल इंजिसह देण्यात येते. महिंद्रा एक्सयुवी 500 चे डिझेल इंजिन 155hp चे पॉवर आणि पेट्रोल इंजिन 140hp पॉवर जेनरेट करतो. बाजार या कारची टक्कर देण्यााठी Tata Hexa ची कार आहे. XUV500 ला 64,000 रुपयांच्या डिस्काउंटसह देण्यात येत आहे.

Mahindra TUV300

XUV300 च्या एंट्रीनंतर कंपनीच्या पोर्टफोलियोने आता चार सब-कॉम्पॅक्ट SUV अस्तित्वात आहेत. या कारची लॉन्चिंगच्या नंतरच सेंगमेंट मधी उर्वरित मॉडेल TUV300 विक्री अधिक वाढली आहे. कंपनी या कारवर 60,000 रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे. त्यामध्ये 35,000 रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट आणि एक्सेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंट देण्यात येत आहे.

Mahindra Scorpio

महिंद्रा कंपनची स्कॉर्पियो अधिक काळापासू टॉप-सेलिंग SUV राहीलेली आहे. परंतु नव्या कार येत असल्याने याची विक्री कमी होत आहे. परंतु कंपनी ह्याच्यया S5, S7 आणि S11 वेरिएंट्सवर 60,000 रुपये पर्यंत डिस्काउंट देत आहे.

त्यामुळे आजच महिंद्रा कंपनीच्या या कारवर देण्यात येणाऱ्या सूटचा लाभ घ्या. तसेच महिंद्राच्या कारमधून प्रवास करण्याचा आनंद अनुभवा.